गंगापूर शहरातुन एक वर्षाच्या मुलीसह आई बेपत्ता

गंगापूर (प्रतिनिधी) घरात कुणाला काहीही न सांगता शहरातील लगडवस्तीवर राहणारी मुक्ता गणेश लगड(वय २२) ही सोमवारी ८ एप्रिल रोजी आठ वाजेच्या सुमारास घरातुन एक वर्षाच्या…

गंगापूर तालुक्यातील पस्तीस मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाला दांडी

गंगापूर (प्रतिनिधी)लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पुर्व तयारी च्या अनुषंगाने ८७७ मतदान केंद्र अध्यक्ष व मतदान अधिकारी यांना दिले प्रशिक्षण दांडी बहादरावर कारवाई प्रस्तावित डॉ सुचिता शिंदे.…

निवडणूकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांची गंगापूर येथील स्ट्राॅंगरुम व विविध मतदान केंद्रांना अचानक भेट देऊन सुचना दिल्या

गंगापूर (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांची गंगापूर येथील स्ट्राॅंगरुम व तालुक्यातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन सुरक्षा विषयी महत्त्वाच्या सुचना अधिकारी…

रोहयोच्या कार्यारंभ आदेश दिलेल्या कामांना सुरू ठेवण्यात यावे -रवी चव्हाण

गंगापूर (प्रतिनिधी) दुष्काळी परिस्थिती असल्याने छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील रोहयोच्या कार्यारंभ आदेश दिलेल्या कामांना सुरू ठेवण्यात यावे -रवी चव्हाण राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांना दिलेल्या…

गंगापूरात अजब ठेकेदाराचा गजब कारभार चक्क पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यावर सिंमेट काॅक्रीटचे काम सुरू.

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर शहरातील कुरेशी मोहल्ल्यात पोष्ट ऑफिस ते मरकज मस्जिद या पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यावर ठेकेदाराने चक्क सिंमेट काॅक्रीटच्या रस्त्याचे काम सुरू केले असून बोगस…

नागरिकांनी बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू व रोख रक्कम बॅंकेत व सुरक्षित ठिकाणी ठेवा- पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले . गंगापूर शहरात रिक्षा लावुन जनजागृती.

गंगापूर शहरात रिक्षा लावुन जनजागृती. गंगापूर (प्रतिनिधी) उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू व रोख रक्कम बॅंकेत व सुरक्षित ठिकाणी ठेवुन फिरायला चालल्याची माहिती सोशल…

कामचुकारपणा न करता निवडणूकीचे कामकाज अतिशय काळजीने व गांभर्भीयाने करावे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

गंगापूर (प्रतिनिधी)निवडणूक कामत हलगर्जीपणा करणा-या अधिकारी कर्मचारी यांची गय केली जाणार नाही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी विधानसभा मतदार संघाची लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय…

हपापाचा माल गपापा. गंगापूर तहसील कार्यालयातील प्रकार जप्त वाळुवर ठेकेदाराने मारला डल्ला.या मागील सुत्रधार कोण 

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर तहसील कार्यालयात जप्त केलेल्या वाळुच्या साठ्यातुन भुमी अभिलेख कार्यालयाच्या सुरू असलेल्या दुरुस्ती कामांसाठी विनापरवानगी वाळूचा वापर होत असल्याने यामागे काय गौडबंगाल आहे.या…

कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच कुत्र्यांचा दहावा घातला.

  गंगापूर (प्रतिनिधी) कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच शिबा व शिजु या बहीण भाऊ असलेल्या कुत्र्यांचा दहावा श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर येथे पाटील कुंटुबाने विधीवत पूजा करून घातला…

अगरकानडगांवच्या सेवानिवृत्त चव्हाण या सैनिकाचे ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत.

गंगापूर (प्रतिनिधी) भारतीय सैन्यदलातुन सेवानिवृत्त होवून घरी परतणाऱ्या बाबासाहेब चव्हाण ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढुन ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. गंगापूर तालुक्यातील अगर कानडगाव चे सुपुत्र…

error: Content is protected !!