राज्यस्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धांमध्ये मुलातुन वेदांत बोडखे तर मुलीमधुन सृष्टी शिंदे हीने प्रथम क्रमांक पटकावला

  गंगापूर (प्रतिनिधी) रथसप्तमी – २०२४ जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ममदापूर येथे राज्यस्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धा संपन्न. मुलातुन वेदांत बोडखे – प्रथम क्रमांक…

वैयक्तिक गायन स्पर्धेत समर्थ शिंदे प्रथम तर समुह नृत्य स्पर्धेत धुत कन्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला 

गंगापूर (प्रतिनिधी) मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगिरी ग्लोबल अकॅडमी यांच्या वतीने आयोजित वैयक्तिक गायन व समूह नृत्य स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. गंगापूर…

गंगापूर खुलताबाद तालुक्यातील दहा हजार विद्यार्थ्यांना मोफत अबॅकस प्रशिक्षण; आमदार प्रशांत बंब यांचा पुन्हा नवीन अभिनव शैक्षणिक उपक्रम

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी एक नवीन अभिनव शैक्षणिक उपक्रम सुरू केला असून यामध्ये गंगापूर – खुलताबाद तालुक्यातील…

संतापजनक. अजब शिक्षकाचा गजब कारभार चक्क विद्यार्थ्यांच्या समोरच टेबलावर दारु पित विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन.. पालकांमध्ये संताप निर्लजपणाचा कळस..

वैजापूर(प्रतिनिधी) तालुक्यातील शिऊर येथील जिल्हा परिषद वस्ती शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, विद्येच्या मंदिरातच गुरुजींनी दारू पिण्याचा अड्डा बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…

विद्यार्थिनींनी शिक्षणाच्या माध्यमातून विकास साधावा – सुशीलकुमार मंत्री

गंगापूर(प्रतिनिधी)गंगापूरातील धूत कन्या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.सध्याचे युग हे स्पर्धेचे असून सर्वच क्षेत्रात गुणवत्तेला महत्व असल्याने विद्यार्थिनींनी चांगले शिक्षण घेउन शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा व…

देवगिरी महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने बॉस्केटबॉल राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) देवगिरी महाविद्यालयाच्या १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने बॉस्केटबॉल राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून घवघवीत यश प्राप्त केले क्रीडा युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य…

जिल्हा परिषद उच्च प्रा. शा. सिरसगाव केंद्र.मालुंजा शाळेचे घवघवीत यश .प्रज्ञावंत निवड चाचणी परीक्षेत स्नेहल सिरसाट हिने प्रथम तर आयशा शेख हिने द्वितीय क्रमांक पटकावला.

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रज्ञावंत निवड चाचणी परीक्षेत स्नेहल सिरसाट हिने प्रथम तर आयशा शेख हिने द्वितीय क्रमांक पटकावला.४ नोव्हेंबर रोजी झालेल्या…

लामनगाव जिल्हा परिषद शाळेच्या निकृष्ट बांधकामाच्या विरोधात मनसे आक्रमक

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) खुलताबाद तालुक्यात लामनगाव येथे जिल्हा परिषद शाळा खोल्यांचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम थांबवून ठरवुन दिल्या (एमबी)प्रमाणे काम करावे नसता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा…

शालेय समितीच्या अध्यक्षपदी सलिम पठाण तर ज्योती रणयेवले यांची उपाध्यक्षपदी निवड

गंगापूर (प्रतिनिधी) रघुनाथनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या अध्यक्षपदी सलिम पठाण तर ज्योती रणयेवले यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आहे १४ आक्टोंबर रोजी प्रा शा.रघुनाथनगर येथे…

श्री मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर येथे वाणिज्य मंडळाचे उद्घाटन

गंगापूर (प्रतिनिधी) श्री मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर येथील वाणिज्य विभागातर्फे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून अनेक उपक्रम राबवले जातात. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त त्यांच्यामध्ये दडलेल्या सुप्त…

error: Content is protected !!