शालेय समितीच्या अध्यक्षपदी सलिम पठाण तर ज्योती रणयेवले यांची उपाध्यक्षपदी निवड


गंगापूर (प्रतिनिधी) रघुनाथनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या अध्यक्षपदी सलिम पठाण तर ज्योती रणयेवले यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आहे १४ आक्टोंबर रोजी प्रा शा.रघुनाथनगर येथे शा. व्य. समिती पुनर्गठन करण्यासाठी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. पालक सभेला जामगावचे सरपंच बशीर पटेल, अंकुश मोरे , भारत तूपलोंढे, ठवाळ आदींची प्रमुख उपस्थिती उपस्थित होते.सलीम पठाण यांची समितीच्या अध्यक्ष स्थानी व ज्योती रणयेवले यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांचे किशोर जोशी,विजय मंजुळे, प्रकाश पंडित,राजु मोरे,योगेश सोनवणे, रज्जाक गनी, आली चाऊस, शेख शकील, साईनाथ इष्टके, ज्ञानेश्वर गायके, शाम चव्हाण,आपा सुकाशे आदींनी अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!