संतापजनक व -हदयद्वारक.उपचाराअभावी रस्त्यावर प्रसुती झालेल्या नवजात अर्भकाचा मृत्यू. लासुरस्टेशन येथील घटना. १०२ व १०८ रुग्णवाहिका नावालाच फोन करूनही आल्या नाहीत. महीलेच्या उपचारासाठी अर्भकाला झाडाला झोळीत लटकवले

गंगापूर (प्रतिनिधी) लासुरस्टेशन येथील गरोदर महिलेची रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने प्रसुती झाली परंतु उपचाराअभावी नवजात अर्भकाचा मृत्यू झाला खाजगी दवाखान्यात घेण्यास डॉक्टरांनी नकार दिला तर…

महाकाय यंत्राने भेंडाळा फाट्यावरील दिशादर्शकची मोठी कमान पाडली कमानीखाली कार सापडली सुदैवाने लहान मुलगी बालंबाल बचावली अर्धा तास वाहतूक खोळंबली

गंगापूर (प्रतिनिधी )गंगापूर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील भेंडाळा फाटा येथे दिशादर्शक कमान पडून चार चाकीचे नुकसान. शुक्रवार१२ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली .…

रमजान महिन्यातील दुर्दैवी घटना तळ्यात बुडून गंगापूर येथील युवकाचा मृत्यू

गंगापूर (प्रतिनिधी) शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या गंगापूर येथील २२ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू.रमजान महिन्यात ही घटना घडल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गंगापूर शहराजवळील जाकमाथवाडी…

रमजानमधील दुर्दैवी घटना.आग लागल्याने एकाच कुटुंबातील सात जनांचा गुदमरून मृत्यू यात दोन बालकांचा समावेश असुन घरमालक व पत्नी वाचले छावणी परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या (प्रतिनिधी) छावणी परिसरात टेलरिंगच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या ५ जणांचा गुदमरून तर २ जणांचा होरपळून मृत्यू…

मित्राच्या हळदीचा कार्यक्रम करून घरी जाणा-या युवकाला टिप्परने उडवले. लासुरस्टेशन सावंगी चौकात अपघात. चिंचखेड्याच्या युवकाचा जागीच मृत्यू…..

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील लासुर स्टेशन येथील सावंगी चौकात टिप्परच्या व मोटारसायकलच्या झालेल्या धडकेत एक ठार तर एक जखमी झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी २९…

गंगापूर लासूर नाक्यावर विद्युत पोलची तार पडल्याने पाचटाने भरलेली ट्राॅली भर रस्त्यावर पेटली. मोठे नुकसान टळले

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर लासूर स्टेशन रोडवरील बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर पाचटाने भरलेले ट्रॅक्टर जात असताना पोलची तार ट्राॅलीवर पडल्याने पाचटाला आग लागली वेळेवर खाजगी टॅंकरने पाणी…

गंगापूर कोर्टासमोर टॅम्पोने पाच नागरिकांना उडवलेल्या त्या अपघातातील दुसऱ्या जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

गंगापूर (प्रतिनिधी) कोर्टासमोर टॅम्पोने फुटपाथवरी नागरिकांसह मोटारसायकल उडवले यात पाच नागरीक जखमी झाले होते यातील दुसरा जखमी विनोद शिंदे याचा २५ मार्च रोजी उपचारादरम्यान छत्रपती…

-हदयपिळवणारी घटना..होळीच्या दिवशी आईने पेटवून घेतले आईला जळताना पाहुन मुली धावुन जवळ गेल्याने दोन्ही चिमुकल्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू

वैजापूर (प्रतिनिधी) पती पत्नीच्या वादातुन एका महिलेने अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेतले, यावेळी आईकडे धावलेल्या दोन चिमुकल्या मुलींचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना…

दुर्दैवी घटना गंगापूर तालुक्यातील भालगांव येथे विहीरीत पडुन एका शेतकऱ्याचा मृत्यू

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील भालगांवच्या ४५ वर्षीय शेतकऱ्याचा पन्नास फुट खोल विहिरीत पडल्याने मृत्यू झाला सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील भालगांव येथील शेतकरी हरीभाऊ काशीनाथ को-हाळे…

गंगापूर येथे एका युवकाने गळफास घेऊन जीवन संपवले

गंगापूर (प्रतिनिधी) जयसिंग नगर येथील सव्हीस वर्षिय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याने परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर शहरातील…

error: Content is protected !!