जामगाव येथे बारा गाड्या ओढुन जंगदंबा देवीची यात्रा मोठ्या ऊत्साहात संपन्न.

गंगापूर(प्रतीनिधी )   तालुक्यातील जामगाव येथील जगदंबा मातेची यात्रा उत्साहात पार पडली असुन बारागाड्या ओढुन फटाक्याच्या अतिषबाजीत यात्रेची सांगता करण्यातआली . २३ एप्रिल चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सालाबाद…

महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र रामेश्वर व सिद्धेश्वरला लाखो भाविकांची मांदियाळी.हर हर महादेवच्या गजराने दुमदुमले मंदिर विद्युत रोषणाईने परीसर उजळून निघाला

गंगापुर(प्रतिनिधी)महाशिवरात्रीच्या निमित्ताने तालुक्यातील श्रीक्षेत्र रामेश्वर, संकटेश्वर व नेवासा तालुक्यातील टोका येथील गोदावरी नदीच्या तीरावर असलेल्या या मंदिरात भाविकांनी पहाटे पासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती.दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले.”हर हर महादेव”च्या…

महाशिवरात्री स्पेशल. कायगाव टोका येथील पेशवेकालीन महादेव मंदिरात यात्रोत्सव

गंगापूर (प्रतिनिधी) दक्षिण गंगा गोदावरी आणि अमृतवाहिनी प्रवरा या दोन नद्यांच्या पवित्र संगमावर कायगाव टोका (ता.गंगापूर आणि नेवासा) याठिकाणी महादेवाची प्राचीन मंदिरे आहेत. महाशिवरात्री निमित्त…

श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न.

गंगापूर (प्रतिनिधी) श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या ७३८ वी पुण्यतिथी सोहळा निमित्त मंगळवार २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता सोनार समाजाच्या वतीने गंगापुर शहरात…

वरखेड येथे म्हसोबा महाराजांच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील वरखेड येथे तिन दिवस चालणाऱ्या श्री म्हसोबा महाराज यांच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक.सांस्कृतीक कार्यक्रमासह छमीगोंड्यासह कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूर तालुक्यातील वरखेड…

संतोष ज्वेलर्स येथे प्रभु रामलल्लाची आरती करून प्रसादाचे वाटप

गंगापूर (प्रतिनिधी)अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गंगापूर शहरातील संतोष ज्वेलर्स येथे २३ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दुकानासमोर गोंवीदशेठ अंबिलवादे व सुनील अंबिलवादे यांचे…

“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा”अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषाने देवगड नगरी दुमदुमली ..शंख निनाद व पुष्पवृष्टी करत श्री क्षेत्र देवगड येथे श्री दत्तजन्म सोहळा साजरा..सप्ताह काळात लाखो भाविकांनी घेतले भगवान दत्तात्रयांचे दर्शन

नेवासा(प्रतिनिधी)दिगंबरा …दिगंबरा ..श्रीपादवल्लभ ..दिगंबरा असायघोष व पुष्पांची वृष्टी …शंखाचा निनाद.तोफांची सलामी व फटाक्यांची आतषबाजी करत नेवासा तालुक्यातील भू लोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र देवगड येथे श्री दत्तजन्म सोहळा…

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषणा देत जड अंतःकरणाने गणपती  बाप्पाला बालगोपालांनी दिला निरोप ..कायगांव टोका येथील गोदावरी नदीच्या पात्रात बाप्पांचे विसर्जन..

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषणा देत जड अंतःकरणाने गणपती बाप्पाला बालगोपालांनी दिला निरोप ..कायगांव टोका येथील गोदावरी नदीच्या पात्रात बाप्पांचे विसर्जन.. गंगापुर (प्रतिनिधी) आद्य पूजेचा मान असणा-या…

गंगापूर बस आगारात गणेशोत्सवानिमित्त वृक्षारोपण व आरती करण्यात आली.

गंगापूर बस आगारात गणेशोत्सवानिमित्त वृक्षारोपण व आरती करण्यात आली. गंगापूर (प्रतिनिधी) येथील बस आगारात गणेशोत्सवानिमित्त वृक्षारोपण, आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा…

गंगापूर तालुक्यात श्रीमहालक्ष्मी उत्सव तीन दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा…….घराघरात धार्मिक वातावरण निर्माण झाले,जड अंतःकरणाने दिला जेष्ठा, कनिष्ठा गौराईंना निरोप

गंगापूर तालुक्यात श्रीमहालक्ष्मी उत्सव तीन दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा…. घराघरात धार्मिक वातावरण निर्माण झाले,जड अंतःकरणाने दिला जेष्ठा, कनिष्ठा गौराईंना निरोप गंगापूर (प्रतिनिधी) मांगल्याचे प्रतीक…

error: Content is protected !!