श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न.

गंगापूर (प्रतिनिधी) श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या ७३८ वी पुण्यतिथी सोहळा निमित्त मंगळवार २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता सोनार समाजाच्या वतीने गंगापुर शहरात मोठ्या भक्ती भावाने मिरवणुक काढुन पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
शहरातील विठ्ठल बालाजी मंदिरात प्रथम संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.त्यानंतर प्रतिमेची सवाद्य गावातील सर्व मुख्य चौकातुन मिरवणुक काढण्यात आली व माहेश्वरी मंगल कार्यालय येथे दुपारी.१२ वाजता प्रतिमेचे पुजन व आरती करण्यात येवून महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या कार्यक्रमाला समाजबांधव सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहीला होता.या प्रसंगी गंगापूर तालुका सराफ सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष आशिष शहाणे,उपाध्यक्ष   विरेंद्र दहीवाळकर,उपाध्यक्ष सुनील अंबिलवादे कोषाध्यक्ष दिनेश डहाळे, सहकोषाध्यक्ष अनिल वर्मा, सचिव श्रीकांत मुंडलिक, लक्ष्मण सदभावे गुरुजी, संतोष अंबिलवादे, योगेंद्र वर्मा, अनिल बागुल, मनोजशेठ दहीवाळकर, रमाकांत बन्सोड, विजय बन्सोड, सुनील बागुल,शशिकांत दंडगव्हाळ,श्रीकांत बन्सोड,गोविंदराव अंबिलवादे,देवेंद्र सुवर्णकार, कृष्णा शहाणे आनंदराव पाटील, संजय वर्मा, दिनेशशेठ वर्मा, गोपाल वर्मा, अविनाश जाधव, शैलेश दहीवाळ, कृष्णा सुवर्णकार, आकाश पवार,सुनिल राव कुलथे, गौरव कुलथे, लक्ष्मण शहाणे, कृष्णा शहाणे,, सुरेश शहाणे,दीपक दंडगव्हाळ, गौरव कपीले, रामेश्वर वर्मा,संतोष लावंड, भास्कर लावंड,शिवप्रसाद बन्सोड, जीवन मुंडलीक, अनिल चिंतामणी, महेश उदावंत, सुनील अंबीलवादे,अनिल शेलार,सचिन दहीवाळ,गिरिष गंगापूरकर, बाळकृष्ण भिसे, गणेश सदभावे,राजु दहीवाळ, मंगेश ऊदावंत, संजय बन्सोड,कुमार डहाळे,बाबासाहेब बन्सोड व सर्व सराफ सुवर्णकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!