आमच्याबद्दल

जनआक्रोश हे एक प्रोफेशनल न्यूज पोर्टल आहे. येथे आम्ही तुम्हाला सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी, सांस्कृतिक, माहितीपर, पर्यावरणपूरक, शैक्षणिक, विज्ञानविषयक, राजकीय, क्राईम व कृषी संदर्भात ताज्या बातम्या देण्यासाठी समर्पीत आहोत.

जनआक्रोश सर्व सामान्य नागरिकांचे व्यासपीठ आहे. आपल्या परिसरातील समस्यांना न्याय देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमच्‍या बातम्‍यांचा आनंद मिळेल. 

जनते पर्यंत लवकारात लवकर ताज्‍या बातम्या पोहोच करणे  व त्यांना आमच्या बातम्या द्वारे न्याय मिळवून देणे हेच आमचं लक्ष्य आहे.

आक्रोश जनतेचा!

विजय बन्सोड (संपादक)
संपर्क :
+९१ ९४२३४ ५३३८८
निशांत बन्सोड (उपसंपादक)
संपर्क :
+९१ ९५९५४ १११७७
error: Content is protected !!