-हदयपिळवणारी घटना..होळीच्या दिवशी आईने पेटवून घेतले आईला जळताना पाहुन मुली धावुन जवळ गेल्याने दोन्ही चिमुकल्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू

वैजापूर (प्रतिनिधी) पती पत्नीच्या वादातुन एका महिलेने अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेतले, यावेळी आईकडे धावलेल्या दोन चिमुकल्या मुलींचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना…

संतापजनक. अजब शिक्षकाचा गजब कारभार चक्क विद्यार्थ्यांच्या समोरच टेबलावर दारु पित विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन.. पालकांमध्ये संताप निर्लजपणाचा कळस..

वैजापूर(प्रतिनिधी) तालुक्यातील शिऊर येथील जिल्हा परिषद वस्ती शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, विद्येच्या मंदिरातच गुरुजींनी दारू पिण्याचा अड्डा बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…

डॉ अरुण ज-हाड यांची धडाकेबाज कामगिरी वैजापूर शहरांमधील रस्त्यावर अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू दुकानदारांचे धाबे दणाणले

वैजापूर (प्रतिनिधी) उपविभागीय अधिकारी डॉ अरुण ज-हाड यांनी आज सायंकाळी पाच वाजेपासून वैजापूर गंगापूर मार्गावरील चौफुली रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली असुन बाबा मिसळ,…

वैजापूर हद्दीत समृद्धी महामार्गावरील अपघाताला कारणीभूत असलेल्या दोन आरटीओ व ट्रक चाकावर गुन्हा दाखल तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

समृद्धी महामार्गावरील अपघाताला कारणीभूत असलेल्या दोन आरटीओ व ट्रक चाकावर गुन्हा दाखल तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले वैजापूर (प्रतिनिधी) पहाटे समृद्धी महामार्गावर झालेल्या टेम्पो ट्रॅव्हलर…

समृद्धी महामार्गावरील वैजापूर तालुक्यातील अगरसायगांव परीसरात भीषण अपघात, सैलानीच्या भाविकांवर काळाचा घाला. टेम्पो ट्रॅव्हरलची ट्रकला धडक, १२ ठार, २३ जखमी

वैजापूर (प्रतिनिधी)बुलढाण्याहून नाशिकला जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलरने छत्रपती संभाजीनगरमधील अगर सायगाव परीसरातील जांबरगाव टोल नाक्याजवळ रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली या धडकेत बारा ठार…

पाणी आडवा पाणी जिरवा या उपक्रमात ग्रीन क्लबच्या विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या साह्याने भित्तीचित्रे प्रदर्शित केले

पाणी आडवा पाणी जिरवा या उपक्रमात ग्रीन क्लबच्या विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या साह्याने भित्तीचित्रे प्रदर्शित केले वैजापूर (प्रतिनिधी) वैजापूर तालुक्यातील रोटेगांव येथील एमआयटी पॉलिटेक्निक काॅलेज ग्रीन क्लबच्या…

धक्कादायक.. शेतीसाठी बायकोनेच केला विहीरीत ढकलून आपल्या नव-याचा खुन… आत्महत्याचा केला बनाव.. शिवुर पोलीसांनी ७२ तासात उलगडले गुढ

धक्कादायक.. शेतीसाठी बायकोनेच केला विहीरीत ढकलून आपल्या नव-याचा खुन… आत्महत्याचा केला बनाव.. शिवुर पोलीसांनी ७२ तासात उलगडले गुढ वैजापुर (प्रतिनिधी) शेतीतील मुलीच्या हिस्स्यासाठी बायकोने नव-याला…

भितीदायक..ढेकु पुलाच्या नदी काठावर शेतात नर बिबट्या अस्वस्थ अवस्थेत आढळल्याने खळबळ

भितीदायक..ढेकु पुलाच्या नदी काठावर शेतात नर बिबट्या अस्वस्थ अवस्थेत आढळल्याने खळबळ वैजापुर (प्रतिनिधी) वैजापूर तालुक्यातील बाभुळगाव ते शिऊर बंगला रोड वरील ढेकु पुलाच्या नदी काठी…

धक्कादायक,अर्ध्या एकर जमीनीच्या तुकड्यासाठी मुलाने सावत्र आईचा विळ्याने गळा चिरून खून करून केला आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक,अर्ध्या एकर जमीनीच्या तुकड्यासाठी मुलाने सावत्र आईचा विळ्याने गळा चिरून खून करून केला आत्महत्येचा प्रयत्न छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) हिस्स्यापेक्षा अर्धा एकर जमीन मला दे असे…

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पत्र्याचं शेड पत्त्याच्या इमारती सारखं कोसळलं

डान्सर गौतमी पाटील हिचा कार्यक्रम सोमवारी 8 मे रोजी वैजापूर तालुक्यातील महालगांव येथे आयोजित करण्यात आला होता. महालगावमध्ये गौतमीच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झालेली होती. यावेळी…

error: Content is protected !!