पाणी आडवा पाणी जिरवा या उपक्रमात ग्रीन क्लबच्या विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या साह्याने भित्तीचित्रे प्रदर्शित केले

पाणी आडवा पाणी जिरवा या उपक्रमात ग्रीन क्लबच्या विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या साह्याने भित्तीचित्रे प्रदर्शित केले


वैजापूर (प्रतिनिधी) वैजापूर तालुक्यातील रोटेगांव येथील एमआयटी पॉलिटेक्निक काॅलेज ग्रीन क्लबच्या विद्यार्थ्यांनी पाणी आडवा पाणी जिरवा या चित्रकलेच्या प्रदर्शनाची सुरुवात प्राचार्य के एस पाटील यांनी रेबीन कापुन केली
लक्ष्मी मातेचे पूजन ग्रीन क्लबचे (प्रेसिडेंट) अध्यक्ष रोहन संजय तिखे, कॉलेजचे डीन सोनवणे , ग्रीन क्लब चे कॉर्डिनेटर पांडे , व पूर्ण कर्मचारी यांनी केली.
त्यानंतर प्राचार्यांनी पुढील मार्गदर्शन केले कॉर्डिनेटर पांडे यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती सांगितली (प्रेसिडेंट) अध्यक्ष रोहन तिखे यांनी मुलांना ग्रीन क्लब बद्दल माहिती देऊन उत्साहीत केले भविष्यात काय काम करणार याबद्दल माहिती दिली


हा ग्रीन क्लबचा पहिला कार्यक्रम होता. या कार्यक्रमात भित्तीचित्रे पोस्टर्स यांचे सादरीकरण केले व ग्रीन क्लबच्या कॉर्डिनेटर श्रीमती चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!