धक्कादायक.प्रियकराकडून डॉक्टर प्रेयसीवर लॉजवर नेत ब्लेडने वार. विरोध केल्याने पुढील अनर्थ टळला

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरातील एका लॉजवर डाॅक्टर प्रेयसी आणि टेक्निशियन प्रियकर गेले. तेथे अर्ध्या तासात दोघांमध्ये खटके उडाले. ‘एक महिन्यापासून तू दुसऱ्या मुलाबरोबर…

रमजानमधील दुर्दैवी घटना.आग लागल्याने एकाच कुटुंबातील सात जनांचा गुदमरून मृत्यू यात दोन बालकांचा समावेश असुन घरमालक व पत्नी वाचले छावणी परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या (प्रतिनिधी) छावणी परिसरात टेलरिंगच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या ५ जणांचा गुदमरून तर २ जणांचा होरपळून मृत्यू…

गंगापूर तालुक्यातील युवकाने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण(बलात्कार) करीत व्हिडीओ व्हायरल करून बदनामी केल्याने गुन्हा दाखल 

छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुली सोबत शारीरीक संबध प्रास्थापीत करून त्याचे व्हिडीओ कॉल व्हायरल करीत बदनामी करण्यात आल्याची घटना २३ डिसेंबर…

शस्त्र बाळगण्यास ,ध्वनीक्षेपकाच्या वापरास व नमूना मतपत्रिका छपाईस निर्बंध. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी; जिल्हाधिकाऱ्यांकडून मनाई आदेश जारी

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):- लोकसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासोबतच जिल्ह्यात निवडणूक आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी सुरु झाली असून त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी, जिल्हादंडाधिकारी तथा…

विश्व मांगल्य सभेची पहीली सदाचार सभा संपन्न

 छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) विश्व मांगल्य सभा संभाजीनगर यांची पहीली सदाचार सभा पार पडली.कार्यकमाचे सुत्रसंचलन विद्या पाठक यांनी केले, शक्ती गान डॉ. अबोली देशपांडे,पंचश्लोक ज्योती सुरडकर,…

मराठा बिझनेस नेटवर्कच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा महिलांचा सन्मान करण्यात आला

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) मराठा बिझनेस नेटवर्क ग्रुपच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मराठा समाजातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 6…

संघर्षयोद्धा” – मनोज जरांगे पाटील चित्रपट २६ एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार. ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच!

“संघर्षयोद्धा” मध्ये  अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका ‘संघर्षयोद्धा’ – मनोज जरांगे पाटील चित्रपटाला शिवाजी दोलताडे यांचे दिग्दर्शन छत्रपती संभाजीनगर…

लाचलुचपत विभागाची संभाजीनगरात मोठी कारवाई, दुय्यम निबंधकाच्या घरात तब्बल १ कोटी ३५ लाखांची रोकड मिळाली पथकाने पंचनामा करून, छगन पाटील याला अटक करून न्यायालयात उभे केले असता तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. 

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली असून, दुय्यम निबंधकाला लाच घेतांना रंगेहात पकडले आहेत. धक्कादायक म्हणजे दुय्यम निबंधकाच्या घरात तब्बल १…

धक्कादायक. निर्दयी बाप प्रेयसीसोबत, तर आई प्रियकरासोबत पळून गेली; तीन मुली वाऱ्यावर, शेजाऱ्यांकडून तीन महीने देखभाल

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) असं म्हणतात की प्रेम आंधळा असत, मात्र ते इतकं आंधळ असते की आपल्या पोटच्या लेकरांना प्रेमाखातीर सोडून देणारे निर्दयी आई-वडील छत्रपती संभाजीनगर…

धक्कादायक पोलिसांने पोलीसांच्या तिजोरीवरच मारला डल्ला पोलीस ठाण्यातुन तिन लाख लांबविले.

तक्रारदार पोलीस अन् आरोपीही पोलिसच. पोलीस निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून सहायक फौजदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) अनेकदा चोरी झाल्यावर किंवा आपली फसवणूक…

error: Content is protected !!