विश्व मांगल्य सभेची पहीली सदाचार सभा संपन्न

 छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) विश्व मांगल्य सभा संभाजीनगर यांची पहीली सदाचार सभा पार पडली.कार्यकमाचे सुत्रसंचलन विद्या पाठक यांनी केले, शक्ती गान डॉ. अबोली देशपांडे,पंचश्लोक ज्योती सुरडकर, प्रस्तावना रेणुका देशपांडे, प्रमुख वक्ते म्हणून सौ.मंजुशा पिंपळवाडीकर. गिता आचार्य, खेळ प्रज्ञा मेहंदळे, ध्वज प्रार्थना .संध्या रत्नपारखी व  दिपाली देशपांडे यांनी केले.


ज्योती सुरडकर यांच्या पुढाकाराने आदिशक्तीच्या मैत्रिणी सोबत एकुण २७ जणींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!