शेंदुरवादा शिवारात शेतवस्तीवर सशस्त्र दरोडा, अज्ञात दरोडेखोरांच्या मारहाणीत एक ठार, एक जखमी, दागदागिने लंपास.शेतक-यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील शेंदुरवादा शिवारात अज्ञात दरोडेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने दोघांना मारहाण करत महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने ओरबाडून फरार झाले. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत ७५ वर्षीय…

बजाजनगर येथे नवविवाहितेवर नातेवाईकाचाच शारीरिक अत्याचार,पती पत्नीला जीवे मारण्याची धमकीने पाच महिने सोसला अत्याचार 

गंगापूर (प्रतिनिधी) – पती कंपनीत गेल्यानंतर घरी येवून छेडछाड करत तिच्या सोबत बळजबरीने फोटो काढले. आणि तु मला तुझ्या सोबत शरिरीसंबंध करून दे, नाहीतर हे…

संतापजनक व -हदयद्वारक.उपचाराअभावी रस्त्यावर प्रसुती झालेल्या नवजात अर्भकाचा मृत्यू. लासुरस्टेशन येथील घटना. १०२ व १०८ रुग्णवाहिका नावालाच फोन करूनही आल्या नाहीत. महीलेच्या उपचारासाठी अर्भकाला झाडाला झोळीत लटकवले

गंगापूर (प्रतिनिधी) लासुरस्टेशन येथील गरोदर महिलेची रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने प्रसुती झाली परंतु उपचाराअभावी नवजात अर्भकाचा मृत्यू झाला खाजगी दवाखान्यात घेण्यास डॉक्टरांनी नकार दिला तर…

मुल होण्यासाठी अघोरी कृत्य.जामगांव येथील भोंदू हकीमसह एका महिलेने भुत काढण्याच्या बहाण्याने विवाहितेच्या शरीरात खिळे ठोकून गंभीर जखमी केल्याने गंगापूर पोलीसात गुन्हा दाखल

गंगापूर (प्रतिनिधी) जादुटोण्याच्या सहाय्याने अंगातील किन्नरची आत्मा काढण्याच्या नावाखाली लाकडी काठीने मारहाण करुन व लोखंडी खिळ्याने शरीराला ईजा करुन अमानुष छळ करणाऱ्या भोंदू हकीम व…

जामगाव येथे बारा गाड्या ओढुन जंगदंबा देवीची यात्रा मोठ्या ऊत्साहात संपन्न.

गंगापूर(प्रतीनिधी )   तालुक्यातील जामगाव येथील जगदंबा मातेची यात्रा उत्साहात पार पडली असुन बारागाड्या ओढुन फटाक्याच्या अतिषबाजीत यात्रेची सांगता करण्यातआली . २३ एप्रिल चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सालाबाद…

गंगापूर शहरातुन एक वर्षाच्या मुलीसह आई बेपत्ता

गंगापूर (प्रतिनिधी) घरात कुणाला काहीही न सांगता शहरातील लगडवस्तीवर राहणारी मुक्ता गणेश लगड(वय २२) ही सोमवारी ८ एप्रिल रोजी आठ वाजेच्या सुमारास घरातुन एक वर्षाच्या…

भगवान महावीरचा २६२३ वा जन्म कल्याणकारी महोत्सव रवीवारी गंगापुर सकल जैन सामाजाच्या वतीने साजरा करण्यात आला.

गंगापूर (प्रतिनिधी) : –  गंगापूर शहरात महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . महावीर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेनंतर घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ३९…

तलाठ्याला कार्यालयाचे वावडे. तलाठी खिल्लारे यांचा मुख्यालयाचा गाडा छत्रपती संभाजीनगर येथुन

गंगापूर (प्रतिनिधी) शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून मुख्यालयी न राहणा-या तलाठी खिल्लारे यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी. गंगापूर तालुक्यातील अगरकानडगांव, ममदापूर , नेवरगांव व…

१०७ वर्षिंय शामराव दारुंटे यांचे निधन

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील मुद्देशवाडगांव येथील शामराव माधवराव पाटील दारुंटे १०७ वर्षे यांचे१८ एप्रिल रोजी दुपारी वृध्दापकाळाने दुःखत निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात चार दोन मुली सुना,…

या लोकसभा निवडणुकीत भाजपचा २०० च्या वर आकडा जाणार नाही आबकी बार भारतीय जनता पार्टी तडीपार.विरोधीपक्षनेते अंबादास दानवे.

गंगापूर (प्रतिनिधी) ही लढाई गद्दार व्हर्सेस शिवसेना अशी राहिल. ग्रामपंचायतीची निवडणूक नाही ही निवडणूक लोकसभेची आहे देशाची आहे अनेक पक्ष फोडले शिंदेला काय नाही दिलं…

error: Content is protected !!