वाळूज एमआयडीसी पोलिसांनी बारा तासात अपहरण करून डांबून ठेवलेल्या मुलीची केली सुटका, दोन आरोपींना ठोकल्या बेड्या
गंगापूर (प्रतिनिधी) घरातुन अपहरण करून डांबुन ठेवलेल्या अपहत मुलीची वाळूज एमआयडीसी पोलिसांची बारा तासात सुटका करून दोन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. उसने घेतलेले पैसे परत करत…