तलाठ्याला कार्यालयाचे वावडे. तलाठी खिल्लारे यांचा मुख्यालयाचा गाडा छत्रपती संभाजीनगर येथुन

गंगापूर (प्रतिनिधी) शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून मुख्यालयी न राहणा-या तलाठी खिल्लारे यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी. गंगापूर तालुक्यातील अगरकानडगांव, ममदापूर , नेवरगांव व…

शस्त्र बाळगण्यास ,ध्वनीक्षेपकाच्या वापरास व नमूना मतपत्रिका छपाईस निर्बंध. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी; जिल्हाधिकाऱ्यांकडून मनाई आदेश जारी

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):- लोकसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासोबतच जिल्ह्यात निवडणूक आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी सुरु झाली असून त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी, जिल्हादंडाधिकारी तथा…

लोकसभा निवडणुकीच्या कामात गंगापुरच्या हलगर्जीपणा करणा-या १६ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस

गंगापूर (प्रतिनिधी) लोकसभा निवडणूक कामात हलगर्जीपणा करुन दिलेल्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या १६ बीएलओ अधीका-यांना कारणे दाखवा नोटीस निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सुचिता शिंदे यांनी बजावली.…

गंगापूर तालुक्यात मामाच्या गावी होत असलेले दोन बालविवाह पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळले

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील सुलतानाबाद व शहापूर घोडेगाव येथे होत असलेल्या दोन अल्पवयीन मुलीचे बालविवाह पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळले असुन पालकांचे व नातेवाईकांचे समुपदेशन करण्यात आले पोलिसांकडून…

गंगापूर शिवारात बिबट्याचे पिल्लू आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले.

गंगापूर (प्रतिनिधी) शहरापासून जवळच असलेल्या लगड वस्तीवर गव्हाच्या शेतात बिबट्याचे पिल्लू आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे परीसरातील बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी केली…

गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना..महाविद्यालयातील प्रतिष्ठित प्राध्यापकास विद्यार्थ्यांकडून बेदम चोप!

अहमदनगर (प्रतिनिधी) विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवणे प्राध्यापकाला पडले महागात ! विद्यार्थ्यांनी प्राध्यापकाला दिला चोप.नेवासा येथील प्रकार.प्राध्यापकांवर कारवाई करुन निलंबित करण्याची पालकांची मागणी . अहमदनगर जिल्ह्यातील…

लासुरस्टेशन येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या जागेतील अतिक्रमण त्वरित काढा नसता शिवप्रेमींचा आमरण उपोषणाचा इशारा

गंगापूर (प्रतिनिधी) लासुर स्टेशन येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक परिसरात मोठ्या प्रमाणत अतिक्रमण करण्यात आले असून मुळ स्मारकाची जागा हि कमी दिसत आहे त्यामुळे…

ग्रामीण पोलिसांच्या दामीनी पथकाने पालकांचे समुपदेशन करून गंगापूर येथील होणारा बालविवाह थांबविला

गंगापूर (प्रतिनिधी) शहरातील एका मंगलकार्यालयात बालविवाहाची तयारी सुरू असताना दामीनी पथकाने समुपदेशन करून विवाह रोखला. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, दामिनी पथक प्रमुख सपोनि आरती जाधव यांना…

गंगापूर शहरात विना परवानगी बॅनर लावणा-यांवर कारवाई कोण करणार? महसूल वसूल होणार का? मोठ्यांचा आला गाडा गरिबांचे घर मोडा अशी अवस्था गंगापूर वासियांची झाली.

एरवी सर्वसामान्य नागरिकाकडून एखादा बॅनर लावला तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा मागील महिन्यामध्ये गंगापूर पोलीसांनी दिला होता दरम्यान गंगापूर शहरात २६…

कायगांव येथील स्वस्त धान्य दुकानाच्या गैरकारभाराची चौकशी करून कारवाई करावी नसता जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा लाभार्थ्यांनी दिला.

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील कायगांव येथील स्वस्त धान्य दुकान क्र. ११ चे चालक अनिल भागचंद उचित हे कायगांव येथील स्वस्त धान्य दुकानातील ग्राहकांना धान्य,गहु, तांदुळ,आदी वस्तू…

error: Content is protected !!