डॉ अरुण ज-हाड यांची धडाकेबाज कामगिरी वैजापूर शहरांमधील रस्त्यावर अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू दुकानदारांचे धाबे दणाणले

वैजापूर (प्रतिनिधी) उपविभागीय अधिकारी डॉ अरुण ज-हाड यांनी आज सायंकाळी पाच वाजेपासून वैजापूर गंगापूर मार्गावरील चौफुली रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली असुन बाबा मिसळ,…

अचानकच गंगापूर शहरांमध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू. दुकानदारांची उडाली धांदल..

डाॅ अरुण ज-हाड यांचा अतिक्रमणांवर अचानक हातोडा गंगापूर (प्रतिनिधी) उपविभागीय अधिकारी तथा नगरपालिकेचे प्रशासक डॉ अरुण ज-हाड यांनी आज सायंकाळी साडेसहा वाजेपासून तहसील कार्यालय आवारातुन…

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा, गावात सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गावबंदी व आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार- बाबरगांवात ग्रामसभेचा निर्णय.

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील बाबरगांव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सोनाली प्रदीप सावंत यांच्या अध्यक्षतेखाली विजयादशमीच्या दिवशी सकाळी झालेल्या विशेष ग्रामसभेत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या…

गंगापूर शहरातील कत्तलखाने दस-यापर्यंत बंद न केल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगीरी महाराज यांनी दिला……आमदार प्रशांत बंब यांनीही भेट दिली…….गंगापूर उद्या बंद राहणार..

आमदार प्रशांत बंब यांनी उपोषणाला भेट देऊन प्रशासनाला कारवाई करण्याचे निर्देश दिले.गंगापूर उद्या बंद राहणार.. गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर शहरात अवैध गोवंशची हत्या राजरोसपणे सुरू असून…

गंगापुर शहरातील अवैध कत्तलखाने बंद करून गोवंश वाचविण्यासाठीगोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांचे नगरपरीषद कार्यालया समोर उपोषणाचा दुसरा दिवस

गंगापूर (प्रतिनिधी)गंगापूर शहरातील बेकायदेशीर कत्तलखाने त्वरित बंद करावे या मागणीसाठी गंगापूर येथील नगरपरिषद कार्यालयासमोर गोरक्षक दल, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व इतर हिंदुत्ववादी संघटना…

उपविभागीय अधिकारी डॉ अरुण ज-हाड यांनी गंगापूर विद्युत वितरण कंपनीला कारवाईचा दिला शाॅक..सात दिवसांत शहरातील धोकादायक विद्युत पोल काढण्याचे आदेश..

गंगापूर (प्रतिनिधी) शहरातील रस्त्यांवर असलेले धोकादायक विद्युत पोल सात दिवसांच्या आत काढा नसता विद्युत वितरण कंपनीवर गुन्हे दाखल करणार- उपविभागीय अधिकारी डॉ अरुण ज-हाड. गंगापूर…

वरखेड येथील ग्रामसेवीकेकडुन दिव्यांगांसह ईतर लाभार्थ्यांची हेळसांड..

वरखेड येथील ग्रामसेवीकेकडुन दिव्यांगांसह ईतर लाभार्थ्यांची हेळसांड कारवाईची मागणी.. गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातीलवरखेड येथील ग्रामसेविका जे वाबळे यांचा ग्रामपंचायतीमध्ये मनमानी कारभार सुरू आसून गावातील दिव्यांगासह इतर…

गंगापूर शहरातील डॉ बाबााहेब आंबेडकर उद्यानाची विटंबना थांबवा MiM ची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी

गंगापूर शहरातील डॉ बाबााहेब आंबेडकर उद्यानाची विटंबना थांबवा MiM ची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी गंगापूर (प्रतिनिधी)शहरातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात शहरातील सांडपाणी व पावसाचे पाणी…

गंगापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी साध्या पध्दतीने पोळा सण साजरा केला…. बळीराजाचा पोळा सण लंपी रोगासह दुष्काळाच्या सावटाखाली.

गंगापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी साध्या पध्दतीने पोळा सण साजरा केला बळीराजाचा पोळा सण लंपी रोगासह दुष्काळाच्या सावटाखाली. गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यात पोळा सण साध्या पद्धतीने व लंपी…

गंगापूर नगर पालिका आवारात ३० ऑगस्टला प्रतिकात्मक सामूहिक मूत्र विसर्जन आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे -प्रताप साळुंके

गंगापूर नगर पालिका हद्दीत मुत्र विसर्जन करण्यासाठी महीला व पुरुषांची कुचंबणा थांबवावी यासाठी मुत्र विसर्जन आंदोलन ३० ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे गंगापूर नगर पालिका…

error: Content is protected !!