गंगापूर बस आगारात गणेशोत्सवानिमित्त वृक्षारोपण व आरती करण्यात आली.

गंगापूर बस आगारात गणेशोत्सवानिमित्त वृक्षारोपण व आरती करण्यात आली.

गंगापूर (प्रतिनिधी) येथील बस आगारात गणेशोत्सवानिमित्त वृक्षारोपण, आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेतला.

राज्य परिवहन गंगापूर आगारात गणेशोत्सव निमित्त चालक/वाहक पती पत्नी आकले दाम्पत्य यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला व विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांच्या हस्ते महाआरती व वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी स्थानक प्रमुख संतोष पोपळघट, कार्यशाळा अधीक्षक आर के सोनवणे,सहायक वाहतूक निरीक्षक संदीप बागुल,कामगार नेते दिलीप मनाळ, नंदकुमार जाधव, साईनाथ भालेराव, दीपक माळी, हरीचंद्र काळे, सचिन कुलकर्णी, सुनील शिंदे, गणेश पाटील, कळमकर, वाहक श्रीमती नाथ, सोनार, गोपाल लकवाल ,लिपिक राजेमोड, तांगडे, लेखागार अतुल बनसोड आदींसह कर्मचारी,चालक, वाहक,यांत्रिक कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!