अगरकानडगांवच्या सेवानिवृत्त चव्हाण या सैनिकाचे ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत.

गंगापूर (प्रतिनिधी) भारतीय सैन्यदलातुन सेवानिवृत्त होवून घरी परतणाऱ्या बाबासाहेब चव्हाण ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढुन ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. गंगापूर तालुक्यातील अगर कानडगाव चे सुपुत्र…

मल्लिकार्जुन कंपनी कोर्टाच्या आदेशानुसार मुळमालकाच्या ताब्यात देण्यात आली.

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील बाबरगाव येथील मल्लिकार्जुन कंपनी पोलिस बंदोबस्तात मुळ मालक खके यांच्या ताब्यात ४ मार्च रोजी दुपारी देण्यात आली. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी युनियन…

धक्कादायक. निर्दयी बाप प्रेयसीसोबत, तर आई प्रियकरासोबत पळून गेली; तीन मुली वाऱ्यावर, शेजाऱ्यांकडून तीन महीने देखभाल

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) असं म्हणतात की प्रेम आंधळा असत, मात्र ते इतकं आंधळ असते की आपल्या पोटच्या लेकरांना प्रेमाखातीर सोडून देणारे निर्दयी आई-वडील छत्रपती संभाजीनगर…

वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत गंगापूर – खुलताबाद नगरपरिषदांना तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्याला यश.

गंगापूर : प्रतिनिधी, शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण नगर विकास योजनेअंतर्गत खुल्ताबाद नगरपरिषदेस रु.८.९५ कोटी तर गंगापूर नगरपरिषद जि. छत्रपती संभाजीनगर करिता रक्कम रु.१६.०५ कोटी अशा एकुण तब्बल…

दोन दिवसांपासून नामका क्षेत्रात बंद केलेला विद्युत पुरवठा वाल्मिक शिरसाट व शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाने सुरळीत सुरू

गंगापूर (प्रतिनिधी) नांदूर मधमेश्वर एक्सप्रेस कॅनॉलच्या वरच्या भागातील पाणी चोरी रोखण्यात अपयशी ठरलेले पाटबंधारे विभागाचे अधिकारी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपले अपयश झाकण्यासाठी…

नागरिकांचा रुग्णालयांचा खर्च वाचणार. आयुष्यमान भारत कार्ड मतदार संघातील सर्व नागरिकांना वितरीत करणार -आमदार प्रशांत बंब

गंगापूर (प्रतिनिधी)आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा नागरिकांचा रुग्णालयांचा खर्च वाचणार असून आयुष्यमान भारत…

चलन आयशरचे दंड मोटारसायकलला; लोक अदालतची नोटीस विद्यार्थ्यांला. छत्रपती संभाजीनगर वाहतूक विभागाचा अजब कारभार

  गंगापूर (प्रतिनिधी) आयशर वाहनाने वाहतुकीचे नियम मोडल्या प्रकरणी दंड न भरल्यामुळे लोक अदालतची नोटीस मोटारसायकलस्वार विद्यार्थ्यांला मिळाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. वाहतूक…

छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावरील ढोरेगांव येथे गतीरोधक व सिंग्नल त्वरित बसवा -आमदार प्रशांत बंब

गंगापूर (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावरील ढोरेगांव येथे झेब्रा क्रॉसिंग ब्रेकर,(गतीरोधक) प्लास्टिकचे ब्रेकर तसेच बिलीकर लाईट (सिग्नल) ट्राफिक सिग्नल तात्काळ बसविण्यासाठी आमदार प्रशांत बंब यांनी प्रादेशिक…

गंगापूर शहरातील एकाही रस्त्याचे काम शिल्लक राहणार नाही इतिहासात पहिल्यांदाच सर्वात जास्त निधी शहरातील रस्त्यांसाठी आणला असुन शिल्लक कामे या वर्षात पुर्ण करणार -आमदार प्रशांत बंब

गंगापूर (प्रतिनिधी) जलनायक आमदार प्रशांत बंब यांच्या प्रयत्नामुळे गंगापूर शहरात १३ कोटी रुपयांच्या निधीतून एकुण ३२ सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामांचे उद्घाटन आमदार प्रशांत बंब व…

कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र ४ फेब्रुवारी रोजी गंगापूर तहसील कार्यालयात वितरीत करणार 

गंगापूर(प्रतिनिधी) तालुक्यात कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र वितरण ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते ३ यावेळेत तहसील कार्यालयात शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सतीश…

error: Content is protected !!