गंगापूर शहरातील एकाही रस्त्याचे काम शिल्लक राहणार नाही इतिहासात पहिल्यांदाच सर्वात जास्त निधी शहरातील रस्त्यांसाठी आणला असुन शिल्लक कामे या वर्षात पुर्ण करणार -आमदार प्रशांत बंब


गंगापूर (प्रतिनिधी) जलनायक आमदार प्रशांत बंब यांच्या प्रयत्नामुळे गंगापूर शहरात १३ कोटी रुपयांच्या निधीतून एकुण ३२ सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामांचे उद्घाटन आमदार प्रशांत बंब व जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.

विशीष्ट नागरि सेवा पुरविणे योजनेअंतर्गत तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून गंगापूर शहरात एकूण ३२ सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या १३ कोटींच्या कामांचे ११ फेब्रुवारी रोजी आमदार प्रशांत बंब व जेष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब पदार, लासुर उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेषराव जाधव,मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय अभीयंता निरज विरवडेकर, किशोर धनायत, नगरसेवक प्रदीप भैया पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण,मारुती खैरे, विजय पानकडे, दीपक साळवे, शिवप्रसाद अग्रवाल ,राजेंद्र राठोड ,रामेश्वर मालुसरे, कृष्णा सुकासे, अशोक मंत्री, सुरेश जाधव, अनिरुद्ध टेमकर, बाळासाहेब गायकवाड ,संदीप बोजवारे, अनिल मुळक, प्रशांत मुळे, अतुल रासकर, कृष्णकांत व्यवहारे, गोपाल वर्मा, आप्पासाहेब पाचपुते, नारायण वाकळे,वैभव विधाते, विधीज्ञ प्रशांत जोशी, रामेश्वर गवळी, ज्ञानेश्वर सवाई, विलास सोनवणे, आप्पासाहेब हिवाळे, रिजवान पठाण ,मनोज गायकवाड, प्रताप पवार, सतीश बारे, रामेश्वर पाटील आदींची उपस्थिती होती गंगापूर शहरातील
प्रभाग क्र. ४ मध्ये वैजापुर रोड ते सुधाकर काटकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता,
वैजापूर रोड ते विलास खरात यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता जे. एस. रेसिडन्सी परिसर अंतर्गत सिमेंट रस्ता
मनोज गोरे यांचे घर ते नरवडे मिस्तरी यांच्या घरापर्यंत ,गंगापूर नगर परिषद हद्दीतील मयुरपार्क सी सी रोड अरुण कडू घर ते उबाळे सर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बारहाते कॉम्पलेक्स ते काळुंके / दत्तु टिके यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता मयुर पार्क परमेश्वर जाधव यांचे घर ते मॉडर्न स्कुल पर्यंत कामाचे नाव साई सृष्टी येथे विविध ठिकाणी अंतर्गत रस्ता अनिल चव्हाण पाणपोई उद्घाटन करणे वर्ष ११ वे व गंगापूर नगर परिषद हद्दीतील बाराहाते फॅब्रिकेशन ते पडवळ यांचे घरापर्यंत सी ही रोड करणे प्रभाग क्र. ४ किरण शिंदे घर ते काका वल्ले घर सिमेंट रस्ता प्रभाग क्र ५ नागेश कवडे ते बाबासाहेब यांच्या घरापर्यंत सिंमेट रस्ता प्रभाग क्र ३ सुनिल खाजेकर किराणा ते खाजेकर सर यांच्या घरापर्यंत सिंमेट रस्ता जुना मांजरी रस्ता अशोक दाभाडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता गंगापूर नगर परिषद हद्दीतील प्रवीण खाजेकर ते सतिष माधाडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता प्रभाग क्र : ५ शेख ब्रोकर यांचे घर ते जुना मांजरी रोड सिमेंट रस्ता प्रभाग क्र १ गव्हाणे वस्ती ते शरद कोळसे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता प्रभाग क्र. २ लासुर रोड ते साईदर्शन सोसायटी सिमेंट रस्ता प्रभाग क्र १ लासुर रोड ते दिपाली लॉन्स पर्यंत सिमेंट रस्ता प्रभाग क्र.१ जाधव यांचे घर ते सुरेश राजपूत यांचे घर सिमेंट रस्ता
प्रभाग क्र.२ पोळ ट्रेडर्स ते जाधव यांचे घर सिमेंट रस्ता प्रभाग क्र २ लासुर रोड ते जितेंद्र सिरसाट घरापर्यंत सिमेंट रस्ता प्रभाग क्र 3 छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भुसारे घरापर्यत गंगापूर नगर परिषद जैन स्थानक ते राजेंद्र वाबळे घरापर्यंत सिमेंट रस्ता प्रभाग क्र. ६ बस स्टँड ते संजय खाजेकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता
प्रभाग क्र ६ रघुनाथ नगर ते म्हसोबा मंदीर पर्यंत सिमेंट रस्ता प्रभाग क्र ६ सखाराम पंत नगर रोड ते सुनिल लगड यांचे घर सिमेट रस्ता
नगर परिषद हद्दीतील मारुती चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उदयान प्रभाग क्र ७ मारुती चौक ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सभागृह
पर्यंत सिमेंट रस्ता प्रभाग क्र ४ अलीम चाऊस ते दानिश खान ते कुरेशी मोहल्ला मस्जिद सिमेंट रस्ता प्रभाग क्र ७ प्रशांत आळंजकर यांचे घर ते साबणे यांचे घर अशा ३२ सिमेंट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!