अहो आश्चर्यम गंगापूर तालुक्यात अवतरले डुक्कर चोर चक्क पन्नास हजारांचे डुक्कर चोरीला

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील लिंबे जळगांव येथे डुक्कर मालकाला जबर मारहाण करून पन्नास हजार रुपयाचे चार डुक्कर चोरणाऱ्या पाच आरोपीवर वाळुज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पोलिसांकडून…

अल्पवयीन मुलीचे लग्न लावून बलात्कार करणाऱ्या पतीसह पाच जणांवर गंगापूर येथे गुन्हा दाखल

गंगापूर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावणा-या आईसह मुलीच्या पतीवर बलात्कार विनयभंगाचा गुन्हा कोर्टाच्या आदेशानुसार १५६(३) प्रमाणे गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून…

तुम्ही हलक्या जातीचे आहात असे म्हणुन मारहाण करणाऱ्या मुद्देशवाडगांवच्या चौंघावंर गुन्हा दाखल

गंगापूर (प्रतिनिधी)तुम्ही हलक्या जातीचे आहात तुम्हाला गांवात राहण्याचा काही अधिकार नाही असे म्हणुन मारहाण करणाऱ्या मुद्देशवाडगांवच्या चौंघावर गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल…

अवैध वाळू वाहतुक करणाऱ्यास दोन आरोपींना गंगापूर न्यायालयाने दिली शिक्षा !

गंगापुर (प्रतिनीधी)२०१२ साली खाम नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना गंगापूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दोन वर्ष साधी शिक्षा व प्रत्येकी पाच हजार दंड ठोठावला…

गंगापूर पोलिसांनी शहरात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

गंगापूर (प्रतिनिधी) गावठी कट्टासह दोन जिवंत काडतुस सोबत बाळगणारा सराईत गुन्हेगाराला गंगापुर पोलीसांनी शिताफिने केले जेरबंद. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांना गोपनीय…

धक्कादायक. फुस लावुन अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन केला बलात्कार. गंगापूर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

गंगापूर (प्रतिनिधी) लग्नाच्या भूलथापा देत फुस लावुन पळवून नेत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. लग्नाचे आमीष दाखवून १६ वर्षांच्या मुलीला नेऊन बलात्कार…

बाल संरक्षण समिती व गंगापूर पोलिसांनी पालकांचे समुपदेशन करून बोलेगांव येथील बालविवाह थांबविला

गंगापूर (प्रतिनिधी) बोलेगांव येथील ज्ञानाई आश्रमात बालविवाहाची तयारी सुरू असताना गंगापूर बाल संरक्षण समिती व पोलीसांनी समुपदेशन करून विवाह रोखला. गंगापूर बाल संरक्षण समिती व पोलीसांना गोपनीय…

गंगापूर तालुक्यातील युवकाने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण(बलात्कार) करीत व्हिडीओ व्हायरल करून बदनामी केल्याने गुन्हा दाखल 

छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुली सोबत शारीरीक संबध प्रास्थापीत करून त्याचे व्हिडीओ कॉल व्हायरल करीत बदनामी करण्यात आल्याची घटना २३ डिसेंबर…

गंगापूर तालुक्यातील घटना भावी नवरदेवाच्या अंगावर जीप घालून ठार केले.प्रेमविवाहातुन बापाने जावयाच्या मामा व मामेभावाच्या मोटारसायकल जोरदार धडक बोहल्यावर चढण्याच्या आधीच काळाचा घाला

गंगापूर (प्रतिनिधी) मुलीने प्रेम विवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या बापाने जावयाचा मामा व मामेभावाच्या अंगावर जीप घालून ठार केल्याप्रकरणी वाळुज पोलीस स्टेशन मध्ये मुलीच्या…

गंगापूरच्या तरुणीवर फेसबुक मित्राने बलात्कार करून गर्भपात केला छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल.

गंगापूर (प्रतिनिधी) फेसबुकवरून ओळख झालेल्या गंगापूर येथील तरुणीवर अत्याचार करणाऱ्या बीडच्या युवकावर गर्भपात व बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार…

error: Content is protected !!