प्रियकराच्या मारहाणीला कंटाळून प्रियसीची विषारी औषधाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या
पुणे (प्रतिनिधी): खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेने विषारी औषधाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रियकराने दुचाकी घेण्यासाठी परिचारिका युवतीकडे पैशांची मागणी करीत…