समृद्धीवरील अपघात थांबता थांबेना अपघात दोन ठार; एक जखमी हर्सूल सावंगी परिसरातील समृद्धी महामार्गावर झाला अपघात

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) हर्सूल-सावंगी परिसरात समृद्धी महामार्गावर भरधाव कार समोरील ट्रकला पाठीमागून धडकली. या अपघातात कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला असून यात दोन ठार तर…

पडक्या विहिरीत पडून बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू . शवविच्छेदनानंतर दहन करण्यात आले.

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील मेहबूबखेडा येथील जुन्या पडक्या विहिरीत पडलेल्या बिबट्याचा मृत्यू झाल्याने वनविभागाच्या पथकाने पंचनामा करून बिबट्याचे दहन करण्यात आले गंगापूर तालुक्यातील मेहबूबखेडा येथील एका…

बिबट्याच्या सोबत शेतकऱ्याचा पंधरा मिनिट थरार अगरकानडगांव येथील घटना शेतकऱ्यांसमोर बोकडाचा फरशा पाडला . बिबट्यास जेरबंद करण्याची नागरीकांची मागणी.

  गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर तालुक्यातील अगरकानडगांव शिवारात झोपडीत शिरून शेतकऱ्याच्या पायाजवळ बिबट्याने बोकडाचा फरशा पाडला पंलगावरुन शेतकऱ्यांने लाकडे फेकून मारल्याने बिबट्या ऊसाच्या शेतात पळाला ही…

उसाच्या ट्रॅक्टर ट्राॅलीला पिकअपची पाठीमागून धडक एक ठार तर चौदा जखमी गंगापूर वैजापूर रोडवरील घटना

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर वैजापूर रोडवरील तांबोळगोटा येथे भरधाव बोलेरो पिकअपची उसाच्या ट्रॅक्टर ट्राॅलीला  पाठीमागून धडक एक ठार १४ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. गंगापूर…

मोटारसायकल वरील अगरवाडगांवच्या सतरा वर्षीय युवकाचा मृत्यू. घात की अपघात चर्चेला उधाण 

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर बोलेगांव रोडवर मोटारसायकलच्या अपघातात एक ठार तर दुसरा जखमी झाला असून हा घात की अपघात असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या…

घराला आग लागुन संसार उपयोगी साहित्य जळुन खाक २ ते ३ लाखांचे नुकसान ढोरेगांव येथील घटना

घराला आग लागुन संसार उपयोगी साहित्य जळुन खाक २ ते ३ लाखांचे नुकसान ढोरेगांव येथील घटना   गंगापूर (प्रतिनिधी)तालुक्यातील ढोरेगाव येथील घराला शॉर्टसर्किटने आग लागुन…

दुर्दैवी घटना गंगापूर येथे एकवीस वर्षीय युवकाची मोबाईल टावरच्या खोलीत फाशी घेऊन आत्महत्या

गंगापूर (प्रतिनिधी) शहरातील एकवीस वर्षीय युवकाची मोबाईल टावरच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिपक आप्पासाहेब निरफळ…

शिर्डी येथील तरुणाने गंगापूर शिवारात घेतला गळफास.हत्या की आत्महत्या चर्चेला उधाण.

गंगापूर (प्रतिनिधी) शिर्डी येथील तरुणाने गंगापूर शिवारात गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर कायगाव रोड वरती इंडियन…

दुर्दैवी घटना. गंगापूर वैजापूर रोडवरील मांजरी फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत पित्यासह दोन चिमुरड्यांवर काळाचा घाला तर पत्नी गंभीर

  गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर वैजापूर रोडवरील मांजरी फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील पती व दोन चिमुकल्यांचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी…

दुर्दैवी घटना.हायवाने मोटारसायकलस्वारांना चिरडले वनरक्षक परीक्षेवरून परतणाऱ्या तीन सख्या भावंडांचा अपघातात करूण अंत

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) शेंद्रा येथुन सातारा परिसरातील घरी मोटारसायकलवर जाणा-या तिंघा भावंडांना पाठीमागून येणाऱ्या हायवाने चिरडल्याने बहीणीसह दोन भावांचा जागेवर मृत्यू झाल्याने अंभोरे कुटुंबांवर दुःखाचा…

error: Content is protected !!