महिलांनी राजकारणात नवीन योजना अमलात आणून कार्यरत राहावे- शिल्पा परदेशी

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील काटेपिंपळगांव येथील भाजपाच्या सरचिटणीस मनिषा व्यवाहारे यांच्या येथे मकर संक्राती निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काटेपिंपळगांव येथे २६ जानेवारी…

गंगापूर येथे राज्यस्तरीय हॅन्डबॉल स्पर्धेला सुरवात. डॉ आबासाहेब सिरसाठ यांच्या वाढदिवसाच्या निमित्त स्पर्धेचे आयोजन

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर येथे डॉ आबासाहेब सिरसाठ यांच्या वाढदिवसाच्या निमित्त श्री स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान गंगापूर, हॅन्डबॉल अकॅडमी गंगापूर आयोजित राज्यस्तरीय खुल्या हॅन्डबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात…

नाट्यश्री कविता स्पर्धेच्या तृतीय सत्रात झाडीबोली भाषेतील कवितेचा डंका.मुर्लीधर खोटेले विजयी

स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली’ च्या वतीने नविन वर्षात “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला…

कै. विनायकराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धांचे श्री मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर येथे उत्साहात संपन्न

गंगापूर (प्रतिनिधी)मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.विनायकराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धांचे श्री मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर येथे उद्घाटन शिक्षणाधिकारी (मध्य) एम.के.देशमुख…

४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाची गंगापूर येथे जय्यत तयारी सुरु.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार उद्‌घाटन.

गंगापूर (प्रतिनिधी) मराठवाडा साहित्य परिषदेचे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री मुक्तानंद महाविद्यालय येथे येत्या २ व ३ डिसेंबर रोजी ४३ वे मराठवाडा साहित्य संमेलनाचे…

तलवारबाजीत महाराष्ट्राला रुपेरी यश.. कोल्हापूरच्या आदित्य अनगळला वाढदिवसाची भेट.

तलवारबाजी महाराष्ट्राला रुपेरी यश पणजी (क्रीडा प्रतिनिधी)राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तलवारबाजी क्रीडा प्रकारात शनिवारी महाराष्ट्राच्या सॅब्रे संघाने रुपेरी यश संपादन केले.अंतिम सामन्यांत महाराष्ट्र संघाला सेनादल संघाकडून…

जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राला एकूण पाच पदके…संयुक्ताची लक्षवेधी कामगिरी..

जिम्नॅस्टिक्स *संयुक्ताची लक्षवेधी *कामगिरी* क्रीडा प्रतिनिधी, मापूसासंयुक्ता काळे आणि रिचा चोरडिया यांच्या दिमाखदार कामगिरीच्या बळावर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जिम्नॅस्टिक्समध्ये शनिवारी महाराष्ट्राने आपले वर्चस्व गाजवले. अखेरच्या…

मल्लखांब मध्ये रुपाली गंगावणेचा सोनेरी चौकार; महाराष्ट्राला नऊ सुवर्णपदके

*पुरुष संघ पहिल्यांदाच विजेता* क्रीडा प्रतिनिधी, पणजीपारंपारिक खेळ प्रकारात आपला दबदबा कायम ठेवताना महाराष्ट्र संघाने मल्लखांब क्रीडा प्रकारात शनिवारी नऊ सुवर्णपदकांची लयलूट केली. महाराष्ट्राच्या रुपाली…

सार्वजनिक दुर्गा नवरात्र उत्सव समिती, गंगापूर यांच्या वतीने रक्तदान शिबीरात तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले.

गंगापूर (प्रतिनिधी) येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर सार्वजनिक दुर्गा नवरात्र उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सार्वजनिक दुर्गा नवरात्र उत्सव समिती, गंगापूर…

जिजाऊ महिला फाऊंडेशन आयोजित व संतोष ज्वेलर्स प्रस्तुत गौरी सजावट स्पर्धेचा निकाल जाहीरप्रथम क्रमांक उषाबाई रमेश कुरणे यांनी पटकावला.

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर तालुक्यातील महिलांसाठी जिजाऊ महिला फाउंडेशन व संतोष ज्वेलर्स यांच्या संयुक्त वतीने भव्य गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ,यातील विजयी स्पर्धकांना…

error: Content is protected !!