ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे कारखाना फाटा येथे जामगाव येथील ओबीसी समाज बांधवांनी ढोल ताशांच्या गजरात स्वागत करुन अहमदनगर येथीलओबीसी एल्गार मेळाव्याला रवाना

गंगापूर (प्रतिनिधी) अहमदनगर येथे ओबीसी एल्गार मेळाव्याला जामगाव येथुन ४० गाड्या फटाक्यांची आतषबाजी करत ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे कारखाना जामगाव फाट्यावर स्वागत करुन सोबत…

पत्रकार अलिम चाऊस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा रुग्णालयात फळ वाटप कार्यक्रम

गंगापर (प्रतिनिधी) शहरातील पत्रकार अलिम चाऊस यांच्या वाढदिवसानिमित्त गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात डॉ. रमेश पवार व पत्रकारांच्या उपस्थितीत मंगळवारी ३० जानेवारी रोजी सकाळी गंगापूर उपजिल्हा रुग्णालय…

सर्वोत्कृष्ट महिला पोलीस अंमलदार पुरस्काराने शिल्लेगांव पोलिस स्टेशनच्या पोलिस अंमलदार जकीया शेख सन्मानित

गंगापूर (प्रतिनिधी) दिव्य मराठी समूहाकडून आयोजित पोलिस सन्मान २०२४ पुरस्कार शिल्लेगाव पोलिस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस अंमलदार जाकिया शेख यांना”छत्रपती संभाजी नगर ग्रामीण जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट…

दैवज्ञ सोनार समाजातील महीलांचा चार फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर येथे होणार सन्मान…

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) दैवज्ञ सोनार समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महीलांचा दैवज्ञ हिरकणी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे छत्रपती संभाजी नगर येथील विघ्नहर्ता गणेश…

मराठा समाजासाठी हुतात्मा झालेले स्व.काकासाहेब शिंदे यांना मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यानी घरी जाताना अभिवादन केले

गंगापूर (प्रतिनिधी): मराठा समाजला आरक्षण मिळावे या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील गंगापूर तालुक्यातील जुने कायगावच्या गोदावरी नदीत जलसमाधी घेऊन पहिला मावळा हुतात्मा झालेल्या स्व.…

गंगापूर शहर व तालुक्यासह लासुर स्टेशन येथे मराठा आरक्षण मिळाल्यानंतर सकल मराठा समाजाकडून फटाके फोडून एकमेकांना पेढे भरून घोषणा देत जल्लोष साजरा करण्यात आला.

गंगापूर (प्रतिनिधी) मनोज पाटील जरांगे यांच्या आरक्षणाच्या लढ्याला यश आल्यानंतर व राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर गंगापूर शहरात प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

आमदार प्रशांत बंब यांच्या स्थानिक विकास निधी मधुन दहा संगणक व प्रिंटर गंगापूर तहसीलसह ईतर कार्यालयात देण्यात आले

गंगापूर (प्रतिनिधी) शासकीय कार्यालयात नागरिकांची कामे खोळंबू नये यासाठी आमदार प्रशांत बंब यांनी त्यांच्या स्थानिक निधीतून दहा लाख रुपयांची दहा संगणक व प्रिंटर तहसीलसह ईतर…

प्रेरणादायी.सिंगापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहचलेल्या वल्ली’ सिनेमा कलादिग्दर्शक युवकाचा जामगाव येथे सत्कार

गंगापूर (प्रतिनिधी) –सिंगापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचलेल्या वल्ली’ सिनेमा कलादिग्दर्शक युवकाचा हरीश सोनवणे यांचा जामगाव येथे सत्कार करण्यात आला. शेतकरी कुटुंबातील जन्मलेला मुलगा, हरीश राजेंद्र…

गंगापुर तालुक्यातील अमळनेर येथे ऊसतोड मजुरांना महसूल प्रशासनाच्या वतीने पाणी फिल्टरचे जार वाटप

गंगापुर( प्रतिनीधी): गंगापूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका ऊसतोड मजुरांना बसून त्यांचे प्रचंड हालअपेष्टा झाल्यात. गंगापुर तालुक्यातील अमळनेर वस्ती येथे ऊसतोड मजुरांच्या कोप्या भिजून…

कोविड काळातील कार्यासाठी गंगापूरचे रासकर व बिरुटे यांचा केंद्रिय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या हस्ते सन्मान

गंगापूर (प्रतिनिधी) कोविड काळातील कार्यासाठी गंगापूरचे अतुल रासकर व रामचंद्र बिरुटे यांचा केंद्रिय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या हस्ते मुंबई येथे सन्मान मुंबई येथे…

error: Content is protected !!