सिद्धनाथ वाडगाव येथील खेळाडू शुभम महाजन याची पुणे शहर पोलीस मध्ये निवड

गंगापूर (प्रतिनिधी)तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथील शुभम राजुसिंग महाजन याची पुणे शहर पोलीस विभागात खेळाडू च्या कोट्यातून निवड झाली असून पुढील प्रशिक्षण साठी तो रवाना होणार आहे मागील तीन वर्षांपासून वसू सायगाव येथील गर्जे सरांच्या बीएमजी पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रात तो कसून सराव करत होता त्याच्या या निवडी बद्दल आमदार प्रा रमेश बोरणारे सर डॉ. आबासाहेब सिरसाठ, सरपंच लीलाबाई खंडागळे, उपसरपंच सोनाली प्रमोद महाजन, जिवन बैनाडे,करण खोमणे,संतोष चव्हाण, अमोल चव्हाण, समीर राजपूत, प्रमोद भालेराव, जिवन राजपूत, मयूर बिलवाल सह गावाकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्याची ही निवड इतर तरुणांना प्रेरणादायी ठरेलं असा विश्वास त्याने व्यक्त केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!