राजे शिवबाचा जन्म दुसर्‍यांच्या घरात नको तर प्रत्येक घरात व्हायलाच हवा- भारती पठाडे

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) आता जिजाऊ राजे शिवबाचा जन्म दुसर्‍यांच्या घरात नको तर प्रत्येक घरात व्हायलाच हवा, ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविणार- भारती पठाडे


संकल्प विश्व मांगल्य सभेच्या बैठकीत आई कशी असायला हवी आपलीही आई कशी होती व पुढच्या पिढीची आई किती छान घडली पाहिजे हा अत्यन्त महत्वाचा मुद्दा घेण्यात आला. आता जिजाऊ शिवबाचा जन्म दुसर्‍यांच्या घरात नको तर प्रत्येक घरात व्हायलाच हवा, ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा संकल्प केला आहे, विश्व मांगल्य सभा हे काम अविरतपणे करत राहणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी प्रांत मराठवाडा अध्यक्ष गीताताई आचार्य हया होत्या क्षेत्र संघटनमंत्री पुजा पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी छत्रपती सांभाजीनगर जिल्हा अध्यक्ष भारती हरीश पठाडे, उपाध्यक्ष जयश्री सुरेंद्र कुलकर्णी, ज्योती सुरडकर, रेणुका देशपांडे, संध्याताई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!