माजी नगरसेवक प्रकाश जैस्वाल यांचे निधन

गंगापूर (प्रतिनिधी) माजी नगरसेवक तथा प्रतिष्ठीत व्यापारी प्रकाश रुपलाल जैस्वाल (६०) यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले असुन त्यांच्या पार्थिवावर श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर कायगांव टोका येथे ९ आक्टोंबर रोजी आज दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले १ मुलगी असा परिवार असुन ते माजी नगराध्यक्षा रंजनाताई प्रकाश जैस्वाल यांचे पती होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!