गंगापूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुचरित्र पारायण सोहळ्यास २० डिसेंबर पासून सुरूवात


गंगापूर (प्रतिनिधी)श्री दत्त जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह, गुरुचरित्र पारायण सोहळ्याच्या आयोजन गंगापूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रा मध्ये २० ते २८ डिसेंबर पर्यंत होणार आहे.
श्री दत्तजयंती अखंड नाम, गुरुचरित्र पारायण सकाळी ८.३० वा सामुदायिक माईकवर होणार आहे जप, यज्ञ सप्ताहात मंगळवार, १९ डिसेंबर २०२३
रोजी ग्रामदेवता सन्मान, मंडल मांडणी,बुधवार २० डिसेंबर २०२३मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता देवन,गुरुवार, २१ डिसेंबर नित्यस्वाहाकार, गणेश याग / मनोबोध यान,शुक्रवार,२२ डिसेंबर नित्य स्वाहाकार, गीताई याग,शनिवार, २३ डिसेंबर २०२३
नित्य स्वाहाकार, स्वामी याग, रविवार, २४ डिसेंबर नित्य स्वाहाकार, चंडी याग, सोमवार, २५ डिसेंबर नित्य स्वाहाकार, रुद्र याग,मंगळवार, दि. २६ डिसेंबर २०२३ नित्य स्वाहाकार, बलि पूर्णाहुती,दुपारी १२:३९ वा. श्रीदत्त जन्मोत्सव (महाआरती)
बुधवार २७ डिसेंबर श्री सत्यदत्त पूजन, देवता विसर्जन अखंड नाम जप यज्ञ सप्ताहात सांगता होणार आहे या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन केद्रप्रतिनिधी रजनीताई काकडे , झुंझाराव काकडे तालुका प्रतिनिधी गोपीनाथ प्रधान , शांतीलाल जाधव , संदिप काटकर, योगेश पाटील, रविद्र पाटील, वाल्मीक टेमकर, किशोर शहाणे, सुनिता सोळके, शर्माताई, सिंधू पाटील, मुक्ता साबणे इ सेवेकर्याने आवाहान केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!