डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सिध्दार्थ खाजेकर तर सचिव पदी संदीप खाजेकर यांची निवड

गंगापूर (प्रतिनिधी) डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सिध्दार्थ खाजेकर तर सचिव पदी संदीप खाजेकर यांची निवड

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती निमित्ताने सार्वजनिक जयंती उत्सव समिती गंगापूर यांची लुबींनी बुद्ध विहारांमध्ये मोठ्या उत्साहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नियोजित बैठकीत आयोजन करण्यात आले होते सर्वांनुमते बैठकीमध्ये अध्यक्षपदी सिद्धार्थ रायबान खाजेकर , उपाध्यक्षपदी साईनाथ कचरू खाजेकर तर
सचिवपदी संदीप (अण्णा ) लक्ष्मण खाजेकर यांची निवड करण्यात आली या बैठकीला फकीर बाबा खाजेकर, अशोक शहादेव खाजेकर, बाबासाहेब कचरू खाजेकर, माजी नगरसेवक राजु खाजेकर, पोपट खाजेकर, रमेश खाजेकर, किसनराव बर्फे , प्रकाश( बाली ) खाजेकर, अरविंद खाजेकर, राहुल खाजेकर, किरण खाजेकर, पवन खाजेकर ,राज ( अंतू ) खाजेकर, राकेश खाजेकर, चंद्रकांत गायकवाड ,रामेश्वर मकासरे, आनंद भिवसाने, किरण शिरसाट, आकाश दाभाडे, सनी गायकवाड, विशाल खाजेकर, प्रकाश खाजेकर, राहुल त्रिभुवन, पोपट खरात, स्वप्निल खाजेकर, अजीम कुरेशी ,मुक्तार शेख, सागर खाजेकर, स्वराज खाजेकर, दयानंद खाजेकर, पप्पू खाजेकर, किरण जाधव, आर्यन खाजेकर, सचिन गायकवाड, लखन बनसोडे , भीमराज माघाडे आदींसह सर्व भीमसैनिक व सर्व शहरवासी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!