गंगापूर येथे रक्तदान शिबिरात ३२ जणांचे रक्तदान 

गंगापुर (प्रतिनिधी) स्मृतिशेष मच्छिंद्रनाथ निरपळ यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ३२ जणांनी रक्तदान केले.
      शिबिराचे उद्घाटन रविवारी ३१ मार्च रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान करणाऱ्या दात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

  यावेळी विश्वजित चव्हाण,विशाल गायकवाड,महावीर कटारिया,डॉ.उध्दव काळे,प्रा.उदय तगरे,प्रा.मनोज बनगाळे,डॉ.विलास गायकवाड,योगेश धोत्रे शिबिराचे आयोजक संतोष निरपळ,प्रा.गिरजीनाथ जाधव, प्राचार्य मनेश राजपूत,अशोक निकम,संजय रोकडे,गणेश चव्हाण,धनंजय शिवनखेडे,माऊली शिरसाठ,गणेश फटांगडे,वैभव जगताप,सुनील धुमाळ,रामेश्वर गायकवाड,गणेश झोजे,गौरव तांगडे, प्रसाद सुर्यवंशी,मनोज गायकवाड,साजेद शेख,अक्षय पाटील,हरिश्चंद्र सावंत,प्रभाकर ढोले आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!