रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष आठवले गटाचा गंगापुर तालुका कार्यकर्ता मेळावा संपन्न

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष आठवले गटाचा गंगापुर तालुका कार्यकर्ता मेळावा संपन्न

गंगापूर (प्रतिनिधी)गंगापुर येथील शासकीय विश्रामगृह येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)पक्षाचा गंगापुर तालुका कार्यकर्ता मेळावा संपन्न

शहरातील शासकीय विश्रामगृह येथे १९ सप्टेंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा कार्यकर्ता मेळवा आयोजित करण्यात आला होता केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या संकल्पपनेतील कार्यकर्ता कसा असावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया घराघरात कार्यकर्ता निर्माण व्हावेत याकरता प्रयत्न केले पाहिजेत. महाराष्ट्र कार्यअध्यक्ष बाबुराव कदम यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मेळाव्याचे सुरूवात करण्यात आली या मेळाव्याला महाराष्ट्र उपाध्यक्ष दौलत खरात, दिलीप पाडमुख, अरविंद अवसचरमल, प्रवीण नितनवरे, विशाल सोनवणे, रमेश दाभाडे, जे के आमराव चेतन सोनवणे ,यांची प्रमुख उपस्थित होते
तालुकाध्यक्ष बाबा भरपुरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रचंलन शहराध्यक्ष बापु खाजेकर यांनी केले यावेळी बाळु जगताप, सचिन कोळसे ,नामदेव काका भिवसने , शेकजी खाजेकर ,शेरगुडे ,बादशा सागर साळवे ,कडू जाधव,संतोष साळवे , अमोल जाध व ,साजन मोरे, जेष्ठ नेते मच्छिंद्र हिवाळे, माजी सरपंच आण्णा सुखदान , विलास खाजेकर, अशोक पवार ,अविनाश गायकवाड, आदिंसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!