राजकीय केंद्रबिंदू असलेल्या लासुर स्टेशन येथील बि आर एस पक्षांमध्ये शेकडो नागरिकांनी केला जाहीर प्रवेश…

*राजकीय केंद्रबिंदू असलेल्या लासुर स्टेशन येथील बि आर एस पक्षांमध्ये शेकडो नागरिकांनी केला जाहीर प्रवेश…*

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील लासूर स्टेशन हा राजकीय गड मानला जातो गेल्या काही दिवसापासून लासूर स्टेशन,सह पंचक्रोशीतील कित्येक युवकांनी बि. आर. एस पक्षाची वाट धरली असून पक्षात जोरदार इनकमिंग चांगलीच वाढत आहे अशी असल्याची माहिती बि आर एस चे नेते संतोष पाटील माने यांनी दिली आहे दरम्यान तेलंगाना राज्यातील भारत राष्ट्र समिती पक्षाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे सरकार आल्यापासून त्या राज्यात एकही शेतकरी आत्महत्या झालेली नाही कारण प्रत्येक वर्षी विना अट शेतकऱ्याला खरिपाच्या पेरणीला एकेरी दहा हजार रुपये विनापरतावा दिले जाते तसेच ठिबक सिंचन सौर ऊर्जा हे योजना दिल्या जातात आणि प्रत्येकांना घरकुल योजना हि तीन लाखांपर्यंत मंजुरी दिली जाती दरम्यान बि आर एस चे नेते संतोष माने यांनी लासुर स्टेशनच्या प्रवेश सोहळ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले जे काही लोक विकास पुरुष म्हणणारे त्यांच्याच गावाचा रस्ता मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे आहे आणि या रस्त्याला ५८, कोटी रू, मंजूर झाले होते यावर संतोष माने म्हणाले प्रत्येक एक किलोमीटर ला एक कोटी रुपये असा लागणारा खर्च दाखविला गेला म्हणजे ५८, किलोमीटर चा रस्ता कायगाव ते देवगाव हा रस्ता ५८, कोटी चा रस्ता खड्ड्यात कसा गेला असे संतोष माने यांनी कडकडावून टीका केली आहे आणि स्वतःच्या गावाचे सरकारी दवाखाना असेल जिल्हा परिषद शाळा असेल यांची अवस्था किती बिकट झाली हे विकास पुरुषांना दिसत नाही का थेट संतोष माने यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले दरम्यान
लवकरच महाराष्ट्रात बि आर एस चे सरकार आल्यावर ह्या योजना सुरू करण्यात येणार आहेत लासूर स्टेशन शहरात ह्या योजना राबविण्यात येणार असल्याचे बोलताना संतोष माने यांनी लासुर स्टेशन येथील पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्त कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले यावेळी , प्रभू बागुल, प्रशांत मनोहर, बाळू दुशिंग, दादाराव वाळके, नितीन गाडेकर, राहुल नरोडे,नागेश अंकुश काळे, नितीन कालवणे ,पाखरे,सागर पाखरे,लखन पाखरे सह शेकडो कार्यकर्त्यांनी बि आर एस पक्षांमध्ये प्रवेश घेतला दरम्यान आदींसह महिला प्रतिनिधी म्हणून उषाताई पवार, कल्पनाताई पवार सह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती, आप्पासाहेब माने विनोद पा काळे पाटील. चंद्रकांत चव्हाण,. गणेश चव्हाण. राजू शिंदे.संतोष आप्पा हिंगमिरे सिराज मिर्झा ,आदेश रणयेवले, शिवनाथ गायकवाड, विकास चव्हाण, नवनाथ बरबडे, योगेश शेजुळ, नागेश पाखरे, वैभव दसे ,राहुल नरोडे ,लखन पाखरे ,सागर पाखरे, सागर धनुरे, कुणाल वाघ, मंगेश कुमावत, सागर पवार, केदार वाघचौरे, सनी बनकर ,शुभम वरकड ,भगवान आघाडे प्रमुख उपस्थिती होती

चोकट दरम्यान बी आर एस चे नेते संतोष माने यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले असून तुम्ही जर आमच्या अंगावर येत असेल तर आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाही असे थेट आव्हान विरोधकांना बि आर एस चे नेते संतोष माने यांनी दिले व लासुर स्टेशन येथे बि आर एस पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आणि मोठ्या संख्येने लासूर स्टेशन येथे बि आर एस पक्षांमध्ये प्रवेश केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!