पिंपळगाव येथील जिप सह शिक्षक अशोक द. लंबे यांना सेवापूर्तीनिमित्त निरोप

पिंपळगाव येथील जिप सह शिक्षक अशोक द. लंबे यांना सेवापूर्तीनिमित्त निरोप

गंगापूर (प्रतिनिधी) पिंपळगाव दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक या शाळेचे सह शिक्षक.अशोक दत्तात्रय लंबे यांनी ३० वर्ष निपक्ष,शैक्षणिक सेवापूर्तीनिमित्त इंजी.महेशभाई गुजर मिञमंडळ तर्फ निरोप देण्यात आला.याप्रसंगी पिंपळगाव शिवसेना उपशाखा प्रमुख पंकज नन्नवरे,सह शिक्षक पाटील ,अक्षय लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.इंजी महेशभाई गुजर यांनी सह शिक्षक पदावर ३० वर्ष काम करीत असताना लंबे यांनी स्वत:ला शाळा व विद्यार्थ्यांसाठी वाहून घेतल्यामुळे जि परीषद पिंपळगाव शाळेची प्रगती होऊ शकली असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!