धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी गंगापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले

गंगापूर (प्रतिनिधी) धनगर आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी गंगापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .
धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी २८ नोव्हेंबर दुपारी ११ वाजता सकल धनगर समाज गंगापूरच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले, महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर धनगर समाजाच्या (एस.टी. आरक्षणाची) अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी सकल धनगर समाज आरक्षणाच्या सुविधेपासून कित्येक वर्षापासून वंचित आहे. त्यांना त्याचा लाभ मिळेल. या सर्व लाभांसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने कोकणवाडी रेल्वेस्टेशनरोड छत्रपती संभाजीनगर येथे उपोषणकर्ते रंगनाथ राठोड, हरिशचंद्र वैद्य, संपत रोडगे यांचे १९ नोव्हेंबर रोजीपासून आमरण उपोषण सुरु आहे. परंतू सरकारने अद्याप कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही, त्या करिता नाविलाजास्तव धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ११ वाजता आंदोलन केले या आंदोलनात रावसाहेब तोगे, अशोक पारदे, मायांजी मिसाळ, अशोक काळे, अशोक थोरात, अशोक करडे, ज्ञानेश्वर भोजने, फुलचंद सागर, अरुण सागर अनिल घोडके, भास्कर रोडगे, दत्तू राशीनकर, उद्धव तोगे, मायजी मिसाळ, सागर नारायण, सुरेश सातपुते, दत्तात्रेय भोजने, सुनील बाबा, बाबा नजागरे, बाबा नजीब आदी उपस्थित होते. मिसाळ, ज्ञानेश्‍वर तागड, शुभम मिसाळ, शेखनाथ सातपुते, राजू पठारे, भाऊसाहेब रिठे, शिंदे वकील, अंबादास सातपुते, जालिंदर सातपुते, बाबासाहेब राशिनकर, योगेश सातपुते, ऋषी सातपुते, दत्तू सातपुते, विठ्ठल सातपुते, रामदीप सातपुते, पो.राम कांबळे, पो. सत्यवान मिसाळ , कृष्णा मिसाळ , उद्धव तोगे , भरत सातपुते , प्रदीप नाचण , शंकर पंडित , साहेब अमोल सातपुते , योगेश सातपुते , ऋषी सातपुते , ज्ञानेश्वर धनाजी , दत्तू सातपुते , विठ्ठल सातपुते , अशोक करडे , महेश थोरात , नाना तगडे , नाना तगडे , कृष्णा मिसाळ . बळीराम काळे साईनाथ काळे, संतोष काळे, संदीप सातपुते, नामदेव डव्हाण, ज्ञानेश्वर डव्हाण, पृथ्वीराज तोगे, किरण डव्हाण, ऋषिकेश घोडके, ऋतिक काळे, किशोर काळे, साई काळे, वैभव काळे, ओम काळे, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!