डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गंगापूर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन


गंगापूर (प्रतिनिधी) बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त डॉ आंबेडकर उद्यानात शासकीय रुग्णालय रक्तपेढी रक्त संकलन करणार आहे .
गंगापूर शहर व तालुक्यातील रक्तदात्यांनी १४ एप्रिल रोजी स. ९ ते दू. २ वाजेपर्यंत पर्यंत रक्तदान करण्यासाठी जास्तीत जास्त संखेने उपस्थित रहावे तसेच बालगोपालांचे व्याख्यान वेळ सायं. ५ ते ८ पर्यंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, गंगापूर येथे होणार आहे .या सर्व कार्यक्रमांना सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान समिती, गंगापूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!