गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात निसर्गोपचार,आयुर्वेदिक, युनानी,होमिओपॅथी व सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन


गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात आयुष रोगनिदान व उपचार शिबीर २२ मार्चे रोजी सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
गंगापूर उपजिल्हा रुग्णालय येथे आयुष रोगनिदान व उपचार शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरामध्ये आयुष अंतर्गत आयुर्वेदिक, युनानी
होमिओपॅथी व योग आणि निसर्गोपचार पद्धतीने रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात येणार आहे.या शिबिराचा गंगापूर शहरासह तालुक्यातील नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ रमेश पवार व डॉ सुदाम लगास यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!