आषाढी एकादशी असल्याने गंगापूरच्या मुस्लिम बांधवांनी ईदच्या दिवशी कुर्बानी देणार नसल्याचे जाहीर केले

आषाढी एकादशी असल्याने गंगापूरच्या मुस्लिम बांधवांनी ईदच्या दिवशी कुर्बानी देणार नसल्याचे जाहीर केलेगंगापूर (प्रतिनिधी) बकरी ईद व आषाढी एकादशीहे दोन्ही उत्सव एकाच दिवशी येतअसल्यामुळे मुस्लिम…

गंगापूरचा विठोबा पंढरपूरच्या भेटीला रवाना….

गंगापूरचा विठोबा पंढरपूरच्या भेटीला(गंगापूर प्रतिनिधी) सालाबाद प्रमाणे यावर्षी श्री विठ्ठल आश्रम जाखमाथा गंगापूर येथून तुकाराम गाथेचे गाढे अभ्यासक ह भ प गाथामूर्ती गुरुवर्य रामभाऊ महाराज…

आषाढी वारी पालखी सोहळयाच्या निमित्त देवगड संस्थानच्या पंढरपूर येथील मठामध्ये पंचदिनात्मक कार्यक्रमाचे आयोजनपंढरपूर येथे दि.२६ जून ते ३० जून पंचदिनात्मक कार्यक्रम

आषाढी वारी पालखी सोहळयाच्या निमित्त देवगड संस्थानच्या पंढरपूर येथील मठामध्ये पंचदिनात्मक कार्यक्रमाचे आयोजनपंढरपूर येथे दि.२६ जून ते ३० जून पंचदिनात्मक कार्यक्रम नेवासा(प्रतिनिधी)श्री समर्थ सदगुरू किसनगिरी…

गिडेगाव येथील संत दर्शन व संत पूजन सोहळयास उत्स्फूर्त प्रतिसादराष्ट्राच्या उन्नतीसाठी व गावाच्या विकासासाठी माणूस म्हणून एकत्रित या -गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज

गिडेगाव येथील संत दर्शन व संत पूजन सोहळयास उत्स्फूर्त प्रतिसादराष्ट्राच्या उन्नतीसाठी व गावाच्या विकासासाठी माणूस म्हणून एकत्रित या -गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज नेवासा(प्रतिनिधी)नेवासा तालुक्यातील गिडेगाव…

गंगापूरात महेश नवमी उत्साहात…

गंगापूरात महेश नवमी उत्साहात साजरी रक्तदान शिबिरात रक्त दात्यांनी रक्तदान केले. गंगापूर शहरात महेश नवमी निमित्ताने समाज बांधव व महेश युथ क्लबच्या वतीने विविध कार्यक्रमांचे…

सावंगीच्या भैरवनाथ बाबांच्या मंदिराचें भूमिपूजन देवगडचे महंत प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न

सावंगी, लासूर स्टेशन सह पंचक्रोशीतील हजारो भाविकाचीं उपस्थिती. गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील लासूर स्टेशन ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सावंगी येथील नवसाला पावणाऱ्या भैरवनाथ बाबांच्या नवीन मंदिराच्या…

ढोरेगाव येथे ईद मिलन कार्यक्रम उत्साहात

गंगापुर प्रतिनिधी ढोरेगाव हे गाव हिंदु-मुस्लिम एकतेचे कायम प्रतीक राहिले असून गावामध्ये हिंदु-मुस्लिम धर्मियांचे नागरीक गुण्यागोविंदाने राहतात.आपल्या पूर्वजांनी जपलेला बंधुभावाचा वारसा पुढे चालू ठेवत,हाजी करीम…

जामगाव येथील जंगदंबा देवीची यात्रा ऊत्साहात पार पडली

तालुक्यातील जामगाव येथील जगदंबा मातेची यात्रा उत्साहात पार पडली असुन बारागाड्या ओढुन फटाक्याच्या अतिषबाजीत यात्रेची सांगता करण्यातआली . ६ एप्रिल चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सालाबाद प्रमाणे…

मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद शनिवारी गंगापुर शहरासह तालुक्यात  उत्साहाने साजरी करण्यात आली

धार्मिक विधी, सामूहिक नमाज पठण ईद-उल-फितर मुख्य नमाज  ‘नविन ईदगाह येथे सकाळी ८.३० वाजता मौलाना मोबीन हाफीज रऊफ साहब यांच्या मार्गदर्शनाखालीझाली.जुनी ईदगाह ८ : ००…

error: Content is protected !!