गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर तालुक्यातील पोळ रांजणगाव शिवारात शेत वस्तीवर राहणाऱ्या दाम्पत्याला अज्ञात चार मारेकऱ्यांनी दारुच्या नशेत गजाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे उलट सुलट चर्चेला उधाण.
संबंधित पोस्ट
अल्पवयीन मुलीचे लग्न लावून बलात्कार करणाऱ्या पतीसह पाच जणांवर गंगापूर येथे गुन्हा दाखल
गंगापूर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावणा-या आईसह मुलीच्या पतीवर बलात्कार विनयभंगाचा गुन्हा कोर्टाच्या आदेशानुसार १५६(३) प्रमाणे गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून…
लाचलुचपत विभागाची संभाजीनगरात मोठी कारवाई, दुय्यम निबंधकाच्या घरात तब्बल १ कोटी ३५ लाखांची रोकड मिळाली पथकाने पंचनामा करून, छगन पाटील याला अटक करून न्यायालयात उभे केले असता तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली असून, दुय्यम निबंधकाला लाच घेतांना रंगेहात पकडले आहेत. धक्कादायक म्हणजे दुय्यम निबंधकाच्या घरात तब्बल १…
खळबळजनक! कला केंद्राच्या नावाखाली सुरू होता वेश्या व्यवसाय; दबाव टाकून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार उघडकीस ! पाच अल्पवयीन मुलींची सुटका.ठाकरे गटाच्या बड्या नेत्यासह ३६ जणांवर गुन्हा..
खळबळजनक! कला केंद्राच्या नावाखाली सुरू होता वेश्या व्यवसाय; दबाव टाकून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार उघडकीस ! पाच अल्पवयीन मुलिंची सुटका.ठाकरे गटाच्या बड्या नेत्यासह ३६ जणांवर…