संजय जाधव मित्र मंडळाच्या वतीने भेंडाळाफाटा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जंगी स्वागत

संजय जाधव मित्र मंडळाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जंगी स्वागत


गंगापूर (प्रतिनिधी)माजी नगराध्यक्ष संजय भाऊ जाधव मित्र मंडळा तर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भेंडाळा फाटा येथे जंगी स्वागत करण्यात आले

महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर नगरीत मंत्री मंडळाच्या बैठकीसाठी १५ सप्टेंबर रोजी भेंडाळा फाटा येथे माजी नगराध्यक्ष संजय भाऊ जाधव मित्र मंडळा तर्फे क्रेनच्या साह्याने मोठा फुलांचा हार व फुलांच्या वर्षावात भव्य स्वागत करण्यात आले.


या वेळी आमदार सतीश चव्हाण , दिनेश गायकवाड मित्र मंडळ,नगरसेवक सुरेश नेमाडे, योगेश पाटील,संदीप साबणे,अविनाश सोनवणे,सुधीर माने,गुड्डू चाऊस,तुकाराम सटाले,फैसल चाऊस,बाबासाहेब लगड,अल्ताफ पठाण,संतोष अंबिलवादे , तसेच गंगापूर पंचक्रोशीतील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!