लासुरस्टेशन येथे मंगळवारी आ.बंब यांची पत्रकार परिषद.

गंगापूर : प्रतिनिधी

गंगापूर-खुलताबाद मतदार संघातील पुढील १५ वर्षांचा विचार करुन महावितरणची शेती,सिंचन,औद्यागिक वसाहत,याकरिता विविध योजने अंतर्गत महावितरणची कामे मंजुर तसेच प्रस्तावित व चालु असलेल्या कामांबाबत दि.२३ जानेवारी मंगळवारी लासुरस्टेशन येथील आ. प्रशांत बंब यांच्या संपर्क कार्यालय दुपारी 1:00 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!