माजी चेअरमन संपत चिंतामणी यांचे निधन

गंगापूर (प्रतिनिधी) अगर कानडगांवच्या वि कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन संपत लक्ष्मण चिंतामणी (८२) यांचे २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता  वृध्दपकाळाने निधन झाले असुन कानडगांव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!