भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चा तालुका अध्यक्षपदी हाशम पटेल.

गंगापूर (प्रतिनिधी) अल्पसंख्याक मोर्चा गंगापूर तालुका अध्यक्षपदी अंबेलोहळचे हाशम पटेल यांची निवड करण्यात आली.
नुकतेच त्यांना भाजपचे आमदार प्रशांत बंब ल जिल्हाध्यक्ष संजय खबायते यांच्या आदेशानुसार तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नियुक्ती पत्र दिले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यांच्या या निवडीबद्दल नंदकुमार गांधीले पाटील, शेषराव नानाजाधव,रज्जाक पठाण, प्रतापूरवाडीचे चेअरमन ताहेर पटेल, सरपंच आयुब पटेल, सरपंच अब्दुल पटेल, सरपंच आलिम पटेल, कासम पटेल,गणी पटेल, मोजम पठाण, जमील शेख, अलीम पटेल, इशा शेख, आयुब पटेल,आसद पटेल,अफसर शेख, हरीश पटेल, नाईन पटेल, आरएफ पटेल, हाजी सय्यद, करीम कुरेशी, गणी शेख,समद पटेल, रफिक पठाण, अतुल रासकर, प्रशांत मुळे, कृष्णकांत व्यवहारे, मारुती खैरे आदींनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!