कमलबाई वसंतराव साळुंके यांचे निधन

गंगापूर (प्रतिनिधी) मांजरी येथील रहिवासी कमलबाई वसंतराव साळुंके(७३)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्या स्वातंत्र्य सैनिक कै.वसंतराव साळुंके यांच्या पत्नी होत्या त्यांच्या पश्चात तिन मुले सुना नातवंडे असा परिवार असुन त्या कल्याण ग्रुपचे कल्याण साळुंके, प्रताप साळुंके व अर्जुन साळुंके यांच्या आई होत त्यांच्यावर १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील प्रताप नगर , उस्मानपुरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!