महावितरण मिल कॉर्नर छत्रपती संभाजीनगर यांच्या दालनाचा शेकडो नागरिक ताबा घेणार… रविंद्र चव्हाण

महावितरण मिल कॉर्नर छत्रपती संभाजीनगर यांच्या दालनाचा शेकडो नागरिक ताबा घेणार … रविंद्र चव्हाणगंगापूर (प्रतिनिधी)सरपंच पती सुदाम भडके यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्या…

कन्नड येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ

‘शासन आपल्या दारी’ अभियान एक क्रांतिकारी निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुमारे दीड लाख लाभार्थ्यांना ५ हजार ४५७ कोटींच्या निधीचे वाटप. छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य नागरिकांना…

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बि आर एसच्या वतीने ठिय्या आंदोलन

गंगापूर (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात तहसील कार्यालय प्रांगणात 29 मे रोजी भारत राष्ट्र समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले…

नवनिर्वचित सरपंच, उसरपंच, उपसभापती यांचा सत्कार

नवनिर्वचित सरपंच, उसरपंच, उपसभापती यांचा सत्कार वाळूज (प्रतिनिधी) वाळूज चे भूमिपुत्र असलेले पदाधिकारी यांची विविध पदावर निवड करण्यात आल्या मुळे वाळुजकरांनी त्यांचा नागरी सत्कार केला.…

भारत राष्ट्र समितीच्या पक्ष संघटन व प्रचार अभियानाला जामगाव येथून शुभारंभ. गंगापूर – खुलताबाद तालुक्यात प्रत्येक गावात पक्षाच्या विविध समित्या स्थापन करणार – संतोष माने

भारत राष्ट्र समितीच्या पक्ष संघटन व प्रचार अभियानाला जामगाव येथून शुभारंभ, गंगापूर- खुलताबाद तालुक्यात प्रत्येक गावात पक्षाच्या विविध समित्या स्थापन करणार – संतोष माने. गंगापूर…

गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे जमा करून त्याची चौकशी करण्यात येणार आमदार प्रशांत बंब

गंगापूर (प्रतिनिधी)विरोधकांना शेतकरी, हमाल, मापाडी, व व्यापारी मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली असून त्यांना गंगापूर व लासूरच्या बाजार समिती निवडणुकीत चारी मुंड्या चित केले असल्याचे…

गंगापूर कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या सभापतिपदीभाऊसाहेब पदार तर उपसभापतीपदी सचिन काकडे बिनविरोध

गंगापूर(प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या सभापतिपदी भाऊसाहेब पदार तर उपसभापतीपदी सचिन काकडे यांची बिनविरोधनिवड करण्यात आली आहे. गंगापुर येथील कृषी उत्पन्नबाजार समितीच्या निवडणुकीतआमदार प्रशांत बंब व…

लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शेषराव जाधव तर उपसभापतीपदी अनिल चव्हाण यांची बिनविरोध

गंगापूर (प्रतिनिधी)मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अखेर शेषराव नाना जाधव तर उपसभापती पदी काटेपिंपळगाव येथील अनिल…

अंबेलोहळ ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीमध्ये भारत राष्ट्र समितीचे गफ्फर पठाण विजयी भारत राष्ट्र समितीने खाते उघडले

अंबेलोहळ ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीमध्ये भारत राष्ट्र समितीचे गफ्फर पठाण विजयी.ग्रामपंचायत निवडणुकीत भारत राष्ट्र समितीचे खाते उघडले. गंगापूर प्रतिनिधीगंगापूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या अंबेलोहोळ ग्रामपंचायत…

अकोलीवाडगावच्या सरपंच कविता दाभाडे यांचा पदावरून पायउतार

गंगापूर (प्रतिनिधी) नियमबाह्य कृत्य केल्यामुळे अकोलीवाडगांव येथील सरपंच कविता दाभाडे यांना पदावरून काढून टाकल्याचे आदेश अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब जालिंदर बेलदार यांनी दिले आहेत. गंगापूर…

error: Content is protected !!