गंगापूर (प्रतिनिधी)अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गंगापूर शहरातील संतोष ज्वेलर्स येथे २३ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दुकानासमोर गोंवीदशेठ अंबिलवादे व सुनील अंबिलवादे यांचे हस्ते आरती करून मारुती चौक,श्रीराम मंदिरात (१२५) सव्वाशे किलो बुंदीच्या लाडूंचा प्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन संतोष अंबिलवादे यांनी केले होते याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय जाधव, सुरेश नेमाडे, संदेश गंगवाल, लक्ष्मीकांत व्यास, रामेश्वर नावंदर, संदीप दांरुटे, अमोल जगताप, राजेंद्र बजाज,योगेश पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बाळू गुंदेचा, आशीष शहाणे, सचिन दहीवाळ, गणेश अंबिलवादे संजय फिरोदिया आदींसह महीलांसह रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
ममदापुर येथे आमदार रमेश बोरणारे यांच्या हस्ते १ कोटी ६४ लाख ९० हजार रुपये विकास कामाचे भूमिपूजन लोकार्पण.
गंगापूर (प्रतिनिधी)ममदापुर येथे आमदार रमेश बोरणारे यांच्या हस्ते १ कोटी ६४ लाख ९० हजार रुपये विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले विरोधकांना विकास कामातून…
कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत वाळुज व लिंबे जळगाव येथे भाजीपाला मार्केट सुरू करणार- सभापती भाऊसाहेब पदार
कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत वाळुज व लिंबे जळगाव येथे भाजीपाला मार्केट सुरू करणार- सभापती भाऊसाहेब पदार गंगापूर (प्रतिनिधी)वाळुज व लिंबे जळगाव येथे भाजीपाला मार्केट…
छत्रपती संभाजीनगरच्या संस्थान गणपती गोविंद पथकाने सहा थर लावून दहीहंडी फोडुन प्रथम क्रमांक पटकावला…अमोल जगताप आयोजित दहीहंडी महोत्सव ‘ मोठ्या उत्साहात साजरी…
छत्रपती संभाजीनगरच्या संस्थान गणपती गोविंद पथकाने सहा थर लावून दहीहंडी फोडुन प्रथम क्रमांक पटकावला…*अमोल जगताप आयोजित दहीहंडी महोत्सव ‘ मोठ्या उत्साहात साजरी… गंगापूर (प्रतिनिधी)गंगापूर शहरातील…