ॲड. महेंद्र राऊत” यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड

ॲड. महेंद्र राऊत” यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड

गंगापूर)प्रतिनिधी) गंगापूरचे ॲड. महेंद्र राऊत” यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजी नगरच्या राष्ट्रवादी भवन मध्ये नुकतीच नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीपत्र देतांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपर्क मंत्री राजेश भैय्या टोपे,जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, माजी आमदार संजय वाघचौरे जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजीत चव्हाण, जेष्ठ मार्गदर्शक शामभाऊ धूत,तालुकाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर नीळ ,शहराध्यक्ष अहेमद पटेल, अनिस बाबा कुरेशी, युवक शहराध्यक्ष सतीश पाटील, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष रफिक पटेल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते युसुफ बागवान आदींनी अभिनंदन केले आहे.क्षे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!