ॲड दिनकरराव देशपांडे यांचे निधन

गंगापूर (प्रतिनिधी) जीवन कला मंडळ गंगापूरचे अध्यक्ष तथा ॲड दिनकरराव देशपांडे (७०) यांचे आज रात्रि ८: ४५ वाजता उपचार दरम्यान निधन झाले त्यांचा अंत्यविधि सोमवार १५ जानेवारी रोजी दुपारी 1,30 वा अमरधाम गंगापुर येथे होणार आहे अंत्ययात्रा राहत्या घरापासून निघेल त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सूना व नातवंड असा परिवार असुन ते ॲड सुहास देशपांडे यांचे वडील होत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!