सिद्धनाथ वाडगाव येथे महाराणा प्रताप जयंती उत्सहात साजरी

गंगापूर (प्रतिनिधी)तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथे हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांची 483 वी जयंती 9 मे मंगळवार रोजी राजपूत समाजाच्या वतीने वा ग्रामस्थांनी उत्सहात साजरी केली गावातील महाराणा प्रताप चौक येथे तसेच ग्रामपंचायत कार्यलयात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सरपंच लीलाबाई शिवराम खंडागळे, उपसरपंच सोनाली प्रमोद महाजन, माजी सरपंच प्रदीप जैस्वाल, जिवन बैनाडे, प्रमोद भालेराव, समीर राजपूत , किसन कवाळ, संतोष बिलवाल, संजय बैनाडे, चंदनसिंग बिलवाल, राजू बारवाल, महेंद्र गंडे,संदीप मुराडे,मयूर बिलवाल, कार्तिक छापूला, सचिन बिलवाल, उमेश राजपूत, विलास राजपूत, युवराज बिलवाल,गणेश कठूबरे, शुभम महाजन, ऋषी कवाळ, भगवान कहाटे, सुरेश कठूबरें, सुरज महाजन आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!