विद्यार्थ्यांसाठी प्रा.गौरव भंडारी यांची सहा दिवस श्री मुक्तानंद महाविद्यालयात चालणार गणिताची कार्यशाळा

विद्यार्थ्यांसाठी प्रा.गौरव भंडारी यांची सहा दिवस श्री मुक्तानंद महाविद्यालयात चालणार गणिताची *कार्यशाळा*
गंगापूर (प्रतिनिधी) इयत्ता चौथी ते दहावी पर्यंत कोणत्याही विद्यार्थी व शिक्षकवृंदांसाठीअभ्यासाची गोडी निर्माण करणारी प्रा. गौरव भंडारी यांची २८ जुलै ते २ ऑगस्ट पर्यंत गंगापूर येथे कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

मानवी संगणक म्हणून ज्यांची ओळख आहे असे विश्वविक्रमवीर, स्मरणशक्तीचा बादशहा, मराठवाडा भुषण पुरस्कार प्राप्त, झी मराठी फेम
६ वेळा गणितात वर्ड रेकाॅर्ड करणारे तसेच हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवणारे
प्रा. गौरव भंडारी यांची संपूर्ण भारताला गणिताची व अभ्यासाची गोडी निर्माण करणारी कार्यशाळा
गंगापूर शहरातील श्री मुक्तानंद महाविद्यालयाच्या सभागृहात सहा दिवस आयोजित करण्यात आली आहे अवघड गणिते चुटकीसरशी सोडविण्याच्या पद्धती मोठी गणिते, बेरीज, वजाबाकी, पाढे, वर्ग, वर्गमुळ आदी कोर्स केल्यानंतर गौरव सरांचा Brain Calc App मोफत मिळणार आहे.
गणित तोंडी करण्याच्या पद्धती गणितातील सुत्रे, कोणत्याही तारखेचा वार काढणे Periodic Table संपुर्णपणे पाठ करणे. कार्यशाळेत मर्यादित प्रवेशसंख्या प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष में स्कॉलरशिप देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी खास टिप्स + संपुर्ण आयुष्य भर गौरव सरांचा पाठबळ परिक्षेत चांगले मार्क्स मिळविण्यासाठी टिप्स या सोबतच प्रिंटेड नोट्स सुद्धा देण्यात येईल. कार्यशाळा ही इयत्ता ४ वी ते १० वी पर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकवृंदांसाठी श्री मुक्तानंद महाविद्यालयांमध्ये शुक्रवार २८ जुलै सायं ५:१५ ते ७:३०,शनिवार २९ जुलै सायं ५:१५ ते ७:३०, रविवार ३० जुलै सकाळी १० ते २, सोमवार ३१ जुलै सायं ५:१५ ते ७:३०, मंगळवार १ ऑगस्ट संध्याकाळी ५:१५ ते ७:३०,
बुधवार २ ऑगस्ट संध्याकाळी ५:१५ ते ७:३० या वेळेत होणार आहे तरी या कार्यशाळेचा लाभ विद्यार्थी व शिक्षकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!