लायन्स क्लब मिडडाउन डायलिसिस सेंटर मध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली

लायन्स क्लब मिडडाउन डायलिसिस सेंटर मध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली


छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) येथील लायन्स क्लब मिडडाउन डायलिसिस सेंटर मध्ये श्रीं’ गणेशाची प्रतिष्ठापना प्रवी तायल यांच्या हस्ते करण्यात आली.


छत्रपती संभाजीनगर येथील बसैयेनगर मधील लायन्स क्लब मिडडाउन डायलिसिस सेंटर मध्ये १९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता श्री गणेश यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली असून प्रवी तायल यांच्या हस्ते श्री गणेशाची विधीवत पूजा करून आरती करण्यात आली. यावेळी डॉ हिमांशू गुप्ता, डॉ शेखर शिराढोणकर, डॉ नवल मालु, कर्मचारी माधव देशमुख, उत्कर्ष साळवे, रोहन जाधव,अभिजित लहाने,शैला जावळे आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!