रुक्मिणीबाई देवीदासराव उदावंत यांचे निधन
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)पिंपरीराजा येथील रहिवासी रुक्मिणीबाई देवीदासराव उदावंत वय (९८) यांचे ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार असुन सुरेश देवीदासराव उदावंत यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिवावर १ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता पिंपरीराजा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.